• Contact us
  • About us
Saturday, April 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीत दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी घटना — विजेचा शॉक लागून युवा शेतकऱ्याचा मृत्यू; गावावर शोककळा

tdadmin by tdadmin
October 4, 2025
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामतीत दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी घटना — विजेचा शॉक लागून युवा शेतकऱ्याचा मृत्यू; गावावर शोककळा

बारामती : महान्यूज लाईव्ह 

दसऱ्यासारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशी बारामती तालुक्यातील तरडोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तात्यासाहेब संपत मासाळ (वय 33) या युवा शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ आणि शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, तरडोली गावातील तुकाईनगर वस्तीत दसरा दिवशी सकाळी सुमारे दहा वाजता ही दुर्घटना घडली. तात्यासाहेब मासाळ आपल्या वडिलांसह घरगुती पाण्याच्या बोरवेलची मोटर सुरू करण्याचे काम करत होते. या वेळी त्यांनी वायरचा जोड देताना अचानक विजेचा जबर झटका बसला. झटका एवढा तीव्र होता की, तात्यासाहेब घटनास्थळीच कोसळले. त्वरित मदतीसाठी धाव घेतली असली तरी त्यांचा मृत्यू झाला.

त्यांचे वडील संपत खंडू मासाळ, जे त्याच वेळी जवळ होते, ते थोडक्यात बचावले. वडिलांसमोरच मुलाचा मृत्यू झाल्याने वातावरण शोकाकुल झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद सुपा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

तात्यासाहेब मासाळ हे मेंढपाळ व्यवसायासोबत शेती करणारे, मेहनती आणि सर्वांच्या मदतीला धावणारे तरुण शेतकरी म्हणून ओळखले जात होते. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या दुःखद घटनेमुळे सणाचा आनंद शोकात बदलला आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या अपघातग्रस्त कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी आणि अशा दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामीण भागात विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना अधिक प्रभावी करण्यात याव्यात.

Next Post
बारामतीत नक्की चाललंय तरी काय? अधिकारी बिनधास्तपणे घेतात लाच! पंचायत समितीतील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ झाला व्हायरल! 

बारामतीत नक्की चाललंय तरी काय? अधिकारी बिनधास्तपणे घेतात लाच! पंचायत समितीतील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ झाला व्हायरल! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 18, 2025
तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

December 18, 2025
चौफुला येथे रेणुका कला केंद्रात लावणी वरुन राडा! पाटसच्या एकावर कोयत्याने सपासप वार!

बाप–लेकीच्या दुहेरी हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप! बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; नात्यातील ताण, लोभ आणि कटाची भयावह कहाणी उघड!

December 17, 2025
बारामती नगरपरिषद निवडणूक : प्रक्रियेत फक्त थोडा बदल; बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर परिणाम नाही! नेमका बदल काय? वाचा!

बारामतीत उद्या प्रचाराचा धुराळा.. उपमुख्यमंत्री अजित पवार, शशिकांत शिंदे, लक्ष्मण हाके उद्या बारामतीत!

December 17, 2025
सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

December 17, 2025
बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

December 17, 2025
असं का? माहित नाही..पण दौंड है की, सुधरताही नही..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार? भावाच्या साताऱ्यातील रिसॉर्टवर 145 कोटींचं ड्रग्स सापडलं! साताऱ्याच्या एसपीने एकनाथ शिंदे यांच्या भावाला का वगळलं? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप! 

December 17, 2025
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

December 17, 2025
जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

December 17, 2025
माळेगाव साखर कारखान्याचा मागील हंगामासाठी ३४५० रुपये प्रतिटन अंतिम दर जाहीर!

हे पहिल्यांदा घडतंय.. छत्रपती कारखान्याचे कामगार आणि ऊसतोड मजूरच नव्हे; तर संचालक आणि सभासदही रात्रभर जागे आहेत! असं काय घडलंय?

December 17, 2025
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group