• Contact us
  • About us
Monday, October 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉक्टर पत्नीचा वाढदिवस साजरा करताना डॉक्टर दांपत्य धावले कोरोना रुग्णांच्या मदतीला; डॉ.प्रियांका व डॉ.आशिष जळक यांनी बारामतीत शासकीय यंत्रणेस दिली अँब्युलन्सची भेट.

Maha News Live by Maha News Live
August 18, 2020
in शेती शिवार, मराठवाडा, महिला विश्व, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

एम्स सारख्या प्रख्यात व प्रतिष्ठित दवाखान्यातून थेट बारामतीमध्ये स्त्री रूग्णांना रुग्णसेवा देताना डॉक्टर आशिष जळक यांनी आपली माणदेशाची पार्श्वभूमी सोडली नाही.. माणदेशाचा माणूस हा मनानं खूप संवेदनशील आणि मदतीला तत्पर असतो.. बारामती मध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, या रुग्णांना ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची उपलब्धता नसेल तेव्हा शासकीय यंत्रणेची तारांबळ उडते…ही शासकीय यंत्रणेची तारांबळ दररोज पाहणाऱ्या डॉक्टर आशिष जळक यांनी आज त्यांच्या पत्नी डॉ. प्रियांका यांचा वाढदिवस साजरा करताना  आपल्या दवाखान्याची रुग्णवाहिका थेट सरकारी आरोग्य यंत्रणेला भेट दिली. या आगळ्यावेगळ्या भेटीने डॉक्टर प्रियांका यांचा वाढदिवस जळक कुटुंबीयांसाठी देखील संस्मरणीय ठरला.

दिवस : आजचा, वेळ : दुपारी अडीचची… बारामतीतील सिल्वर जुबिली हॉस्पिटलमध्ये एक रुग्णवाहिका आत मध्ये वळाली आणि ती तशीच येऊन रुग्णालयाच्या समोर थांबली. या रुग्णवाहिकेतून चालकाने येऊन ती चावी डॉक्टर जळक यांच्याकडे सुपूर्द केली आणि डॉक्टरांनी ती चावी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांच्याकडे..!!

खऱ्या अर्थाने कोरोना युद्धे ठरलेल्या डॉक्टर दाम्पत्याने आज अचानक कोणताही गाजावाजा न करता ही रुग्णवाहिका सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणली आणि त्याच्या चाव्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांच्याकडे सुपूर्द केल्या. या भेटीने डॉक्टर काळे देखील भारावून गेले.

 आज गरज असताना आज अनपेक्षितरित्या मिळत असलेली ही भेट आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही जर कुटुंबाचे या मदतीबद्दल आभार मानतो – डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधीक्षक सिल्वर जुबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालय.

  डॉक्टर आशिष जळक यांनी आपल्या पत्नीला वाढदिवसाची भेट देताना समाजावरील संकटांमध्ये हातभार लावण्याचा केलेला एक अतुलनीय प्रयत्न आहे. – डॉ. सुजित अडसूळ, आय एम ए चे सदस्य व बारामतीतील भूलतज्ञ.

   मी नेहमीच एक वेगळा विचार करत आलो या भागाने या परिसराने आपल्याला खूप महत्त्व दिले मोठेपण दिले येथील रुग्ण सेवा करण्याची संधी दिली आणि जेव्हा जेव्हा या भागाची ऋण भेटण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा जे जे शक्य असेल त्या परीने हे ऋण फेडण्याची ताकद ईश्वराने आम्हाला द्यावी माझ्या पत्नीला देखील या घटनेचा सर्वाधिक आनंद झाला त्याचेही मला समाधान आहे – डॉ. अशिष जळक, प्रमुख चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटर बारामती.

Next Post

इंदापूर तालुक्यात दोन दिवसात 25 जण कोरोना बाधित; इंदापूरचाही प्रवास 400 कडे.. बारामती तालुक्यात नव्याने सात रुग्ण कोरोना बाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group