• Contact us
  • About us
Saturday, April 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंजळ येथे अनाधिकृत शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याप्रकरणी ३६ तरुणांवर
गुन्हा दाखल..!

Maha News Live by Maha News Live
February 13, 2022
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, Featured
0

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह

केंजळ (ता.वाई) येथे १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री भैरवनाथ मंदिरासमोर शासनाच्या कुठल्याही खात्याची परवानगी न घेताच अनाधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान वाई पोलिस आणि महसूल प्रशासनाने केंजळ गावात मोठ्या प्रमाणात पोलिस फौज फाटा तैनात करुन गावाची शांतता आबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले व बसवलेल्या अनाधिकृत पुतळ्याची पाहणी करून क्षणार्धात पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले. पुतळा परिसरात दिवसभर हजारो तरुणांचा जमाव उपस्थित होता.

त्या जमावाला तात्काळ पुतळा परिसर रिकामे करण्याचे आदेश देऊन रात्री उशीरा अथक परिश्रम घेऊन वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांच्या उपस्थितीत अखेर तो पुतळा काढुन भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आशिष कांबळे यांनी तो ताब्यात घेऊन जप्त करुन तो पोलिस ठाण्यात जमा केला. हा अनाधिकृत पुतळा बसवणाऱ्या ३६ जणांवर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

चंदन संकपाळ, संकेत राजेंद्र येवले, अमीत कदम, गुरु कदम, सागर सुनील कदम, ओंकार बाबर, वरुण जंगम, अक्षय ऊर्फ पप्यु जगताप, आकाश बोबडे, शंतनु जगताप, संकेत चौधरी, आशिष जगताप, अभिजीत जगताप, प्रतिक विकास मोहिते, अनील जगताप, विपुल कदम, राहुल माने, गोट्या जगताप, संकेत जगताप, दर्शन हणमंत कदम, शैलेश कदम, शंतनु कदम, आदित्य बाबर, आदित्य चौधरी, अनिकेत जाधव, (सर्व राहणार शेंदुरणे) मोन्या संकपाळ, रणजित जमदाडे, सुमीत चव्हाण, बंटी जाधव, समीर जाधव, प्रेम येवले, तुषार जगताप, अभी कदम, आदित्य चौधरी, संकेत रामदास गोळे (सर्व राहणार गोळेवाडी ता.खंडाळा), रुतेश प्रताप शिंदे तसेच त्यांना मदत करणारी इतर लोक यांचा समावेश आहे.

या ३६ जणांनी सातारा जिल्ह्यामध्ये १२ फेब्रुवारी रोजी रात्री या कालावधीत जमावबंदी आदेश असताना भंग केला. कट करुन बेकायदेशीर जमाव जमवून देशामध्ये कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव व संसर्ग असताना साथीचे रोग पसरतील हे माहित असताना समांतर अंतर न ठेवता सार्वजनीक बांधकाम विभाग खात्याची केंजळ येथील दर्शनी जागेमध्ये विद्रुपीकरण केले.

कोणत्याही खात्याची परवानगी न घेता जनसमाजात तेढ निर्माण व्हावी हा हेतुने छत्रपती शिवाजी महाराजांचा अनाधिकृतपणे पुतळा उभारून त्यांचे पावित्र्य भंग केले म्हणून वरील ३६ आरोपी विरुद्ध भुईंज पोलिस ठाण्यातील पोलिस कॉस्टेबल सचिन सूर्यकांत नलवडे यांनी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली . याचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आशिष कांबळे हे करीत आहेत.

Next Post

महाराष्ट्राच्या जीएसटी विभागाने गुजरातमधून दोघांना केली अटक! साडेचारशे कोटींची बोगस बिले दिली होती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 18, 2025
तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

December 18, 2025
चौफुला येथे रेणुका कला केंद्रात लावणी वरुन राडा! पाटसच्या एकावर कोयत्याने सपासप वार!

बाप–लेकीच्या दुहेरी हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप! बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; नात्यातील ताण, लोभ आणि कटाची भयावह कहाणी उघड!

December 17, 2025
बारामती नगरपरिषद निवडणूक : प्रक्रियेत फक्त थोडा बदल; बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर परिणाम नाही! नेमका बदल काय? वाचा!

बारामतीत उद्या प्रचाराचा धुराळा.. उपमुख्यमंत्री अजित पवार, शशिकांत शिंदे, लक्ष्मण हाके उद्या बारामतीत!

December 17, 2025
सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

December 17, 2025
बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

December 17, 2025
असं का? माहित नाही..पण दौंड है की, सुधरताही नही..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार? भावाच्या साताऱ्यातील रिसॉर्टवर 145 कोटींचं ड्रग्स सापडलं! साताऱ्याच्या एसपीने एकनाथ शिंदे यांच्या भावाला का वगळलं? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप! 

December 17, 2025
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

December 17, 2025
जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

December 17, 2025
माळेगाव साखर कारखान्याचा मागील हंगामासाठी ३४५० रुपये प्रतिटन अंतिम दर जाहीर!

हे पहिल्यांदा घडतंय.. छत्रपती कारखान्याचे कामगार आणि ऊसतोड मजूरच नव्हे; तर संचालक आणि सभासदही रात्रभर जागे आहेत! असं काय घडलंय?

December 17, 2025
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group