महान्यूज लाईव्ह विशेष
केवळ ” द ” या अक्षराचा वापर करून तयार केलेला संस्कृतमधील हा श्र्लोक आपल्यासाठी,
दाददो दुद्द्दुद्दादि दादादो दुददीददोः
दुद्दादं दददे दुद्दे ददादददोऽददः
अर्थ : दान देणाऱ्या, दुष्टांना शासन करणाऱ्या, शुद्धि देणाऱ्या, दुष्ट्मर्दक बाहू असणाऱ्या, दानी तसंच अदानी अशा दोघांनाही दान देणाऱ्या, राक्षसांचा बिमोड करणाऱ्यानं, शत्रुच्या विरुद्ध हाती घेतलं.











