• Contact us
  • About us
Saturday, April 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हॉटसएप युनिव्हरसिटीच्या सूत्रांकडून ! विदेशी दारू कर कपातीमागे इंग्लंड कनेक्शन ! आदित्य ठाकरे इंग्लडमध्ये काय करताहेत !

Maha News Live by Maha News Live
November 23, 2021
in Featured, सामाजिक, मनोरंजन, मुंबई, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष
0

महान्यूज लाईव्ह विशेष

व्हॉटसएप, फेसबुक लोकांच्या हातात आल्यानंतर आपले मत मांडण्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले. मात्र यामुळे कोणताही अभ्यास न करता तज्ञ झालेल्या मंडळींनी संख्या अचानक वाढली आहे. अशा काही तज्ञांची मते आपल्या निखळ करमणूकीसाठी आपल्यापुढे मांडत आहे.

महाराष्ट्र सरकारने विदेशी दारूवरचा अबकारी कर कमी केला यावर एक तज्ञाने आपले मत मांडले आहे. आपला हा लेख दोन वर्तमानमत्रात प्रकाशित झाला असल्याचेही त्याचे म्हणणे आहे. या संपूर्ण लेखात त्याने केलेले दावे असे

१. आदित्य ठाकरे सध्या इंग्लंडमध्ये आहेत, ते पर्यावरण समीटसाठी गेले होते, ती होऊन आठवडाभर झाला तरी ते परतलेले नाहीत. त्यांच्यासोबत वलसा नायर सिंग या अबकारी विभागाच्या प्रधान सचिवही आहेत. याचा या अबकारी दर कमी करण्याशी संबंध असल्याची शंका आहे.
२. ९० टक्के विदेशी व्हिस्की स्कॉच ही इंग्लडमधून आयात होते आणि वरील दोघे इंग्लडमध्येच आहेत.
३. फेब्रुवारी २०२१ मध्ये केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्यासमोर ब्रिटीश सरकारने हा मुद्दा उपस्थित केला होता, पण त्यांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला होता.
४. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी विदेशी दारुवर कर वाढविला होता, पण पेट्रोल, डिझेलवर कमी केला होता. आता ठाकरे सरकार नेमके उलटे करते आहे.
५. या निर्णयामुळे राज्यात दारुडे वाढणार.
६. करकपातीचा निर्णय ब्रिटीश कंपन्यांच्या प्रभावाखाली घेतला गेला आहे काय?

यासारखे मुद्दे आहेत. लेखाखाली प्रकाश गाडे असे नाव आहे. अर्थातच संपर्क नंबर नाही.

यातील अनेक मुद्दे सहज खोडून काढण्यासारखे आहेत. पण त्यात पडायचे कारण नाही. केवळ निखळ करमणूक म्हणून याकडे पहायचे.

२००० रुपयाच्या नोटेत तार असणार आहे, त्या तारेमुळे अशा नोटा कुठे आहेत याची माहिती मिळणार आहे, असा जावईशोध याच व्हाटसएप युनिव्हरसिटीव्दारे लागला होता. माझ्यासकट लाखो लोकांच्या त्या परिस्थितीत त्यावर विश्वास बसला होता.

त्यामुळे वरील पोस्टवर विश्वास ठेवणारेही करोडो लोक असतील याच शंका नाही. पण एखाद्याच्या कल्पनाशक्तीला मात्र दाद दिली पाहिजे.

(हा संपुर्ण लेख वाचण्याची तुम्हाला इच्छा झाली असेल तर ९८८१०९८१३८ या व्हाटसएप नंबरवर मेसेज टाका.)

Next Post

कृषी सल्ला ! ऊसाची पाचट कुटी करणे काळाची गरज ! मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे यांचा सल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 18, 2025
तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

December 18, 2025
चौफुला येथे रेणुका कला केंद्रात लावणी वरुन राडा! पाटसच्या एकावर कोयत्याने सपासप वार!

बाप–लेकीच्या दुहेरी हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप! बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; नात्यातील ताण, लोभ आणि कटाची भयावह कहाणी उघड!

December 17, 2025
बारामती नगरपरिषद निवडणूक : प्रक्रियेत फक्त थोडा बदल; बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर परिणाम नाही! नेमका बदल काय? वाचा!

बारामतीत उद्या प्रचाराचा धुराळा.. उपमुख्यमंत्री अजित पवार, शशिकांत शिंदे, लक्ष्मण हाके उद्या बारामतीत!

December 17, 2025
सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

December 17, 2025
बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

December 17, 2025
असं का? माहित नाही..पण दौंड है की, सुधरताही नही..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार? भावाच्या साताऱ्यातील रिसॉर्टवर 145 कोटींचं ड्रग्स सापडलं! साताऱ्याच्या एसपीने एकनाथ शिंदे यांच्या भावाला का वगळलं? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप! 

December 17, 2025
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

December 17, 2025
जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

December 17, 2025
माळेगाव साखर कारखान्याचा मागील हंगामासाठी ३४५० रुपये प्रतिटन अंतिम दर जाहीर!

हे पहिल्यांदा घडतंय.. छत्रपती कारखान्याचे कामगार आणि ऊसतोड मजूरच नव्हे; तर संचालक आणि सभासदही रात्रभर जागे आहेत! असं काय घडलंय?

December 17, 2025
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group