• Contact us
  • About us
Tuesday, September 1, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात बलात्कार पीडितेची तपासणी करण्यास नकार

Maha News Live by Maha News Live
June 28, 2020
in क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0

पोलिसांनी केली डॉक्टर वर कारवाईची मागणी

इंदापूर : महान्यूज लाईव्ह

 बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील उपस्थित डॉक्टरने नकार दिला व या गंभीर गुन्ह्यातील पिडीतेची हेळसांड केली असा आरोप पोलिसांच्या वतीने करण्यात आला असून इंदापूर पोलिसांनी संबंधित डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्याची विनंती उपजिल्हा रुग्णालय व ससून रुग्णालयाला केली आहे.

24 जून रोजी इंदापूर पोलिसांनी बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीस इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते, त्यावेळी तेथे उपस्थित असलेले डॉक्टर साळुंखे यांनी तिची तपासणी करण्यास नकार दिला. सध्या  कोरोनाचा काळ असून सदर मुलगी कुठे कुठे फिरून आली आहे, मला माहिती नाही, त्याचप्रमाणे या ठिकाणी स्त्री रोग तज्ञ उपस्थित नाही, त्यामुळे मी तिची तपासणी करू शकत नाही अशा शब्दात त्यांनी या मुलीची तपासणी करण्यास नकार दिला. त्यावेळी या दवाखान्यात उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्याने विनंती करून सदर गुन्हा गंभीर असून यामध्ये इतरवेळी पुरुष डॉक्टर तपासणी करतात, आपणही करावी अशी विनंती केल्यानंतर त्यावेळीही संबंधित डॉक्टरांनी त्यास नकार दिला.

या सर्व प्रकरणात पिडीतेची  हेळसांड झाली. तिला बारामती येथील महिला रुग्णालयात तपासणी करून घ्यावी असेच सांगितले गेले आणि संबंधित डॉक्टर तिथून निघून गेले,  त्यामुळे इंदापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. जी. लोकरे यांनी इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकासह ससून रुग्णालयातही यासंदर्भात संबंधित डॉक्टरांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Tags: Civil HospitalCrimeIndapurRape Case
Next Post

मास्क न वापरणाऱ्यांवर यवत पोलिसांची कारवाई.. पाटस, यवत परिसरातील ४३ जणांवर कारवाई.. आरोग्य विभागाने केले कारवाईचे स्वागत..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group