• Contact us
  • About us
Sunday, October 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१ जुलै ‘डॉक्टर्स डे’ निमित्त रेडिओ रागिणीवरून आरोग्याचा जागर…

Maha News Live by Maha News Live
June 26, 2020
in महिला विश्व, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0

बारामतीचे डॉक्टर सांगतील..  कोरोनाकाळातले मानसिक आरोग्य अन् मास्क वापरण्याच्या पद्धती

बारामती : महान्यूज लाईव्ह

येत्या 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे निमित्त बारामतीतील डॉक्टर कोरोना काळातल्या मानसिक आरोग्य व इतर परिस्थितीविषयी रेडिओ रागिणीवरुन जनजागर करणार आहेत. १ जुलै रोजी सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत हे प्रसारण होणार आहे.
भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ. विधानचंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून १ जुलै हा दिवस ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. ४ फेब्रुवारी १९६१ साली डॉ विधानचंद्र रॉय यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यामुळे भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान  ‘भारतरत्न’ बहाल करण्यात आला, तेव्हापासून १ जुलै या दिवशी भारतामध्ये सर्वत्र डॉक्टर्स डे साजरा केला जातो.याच अनुषंगाने येत्या १ जुलैच्या ‘डॉक्टर्स डे’ निमित्त पुणे जिल्ह्यातील पहिल्या इंटरनेट रेडिओ रागिणीवरून विविध क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या सहभागावर आधारीत विशेष कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येणार आहे. 
 यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य सहभागी होणार असून ‘डॉक्टर्स डे’ बद्दल माहितीबरोबरच देशव्यापी कार्यरत असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती व सामाजिक कामाची माहिती दिली जाणार आहे. याखेरीज कोरोना अन् संसर्गजन्य परिस्थिती,  कोरोना काळातले मानसिक आरोग्य, मास्क वापरण्याच्या पद्धती, कोरोना काळात घ्यावयाची काळजी, कोरोना व मानसिक आरोग्य, कोरोना व बाल आरोग्य, कोरोना तपासणी आणि गैरसमज, त्वचेची निगा कशी राखावी, जेष्ठ नागरिकांचे आरोग्य, चाळिशीनंतरच्या महिला आरोग्य समस्या,  आरोग्य विम्याविषयी नागरिकांनी घ्यावयाची दक्षता अशा अनेकविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

 या दिवसभराच्या प्रसारण सेवेत आयएमए चे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ अशोक तांबे, आयएमए च्या शाखाध्यक्षा डॉ विभावरी सोळुंके यांच्यासह डॉ. अपर्णा घालमे, डॉ. स्नेहलता पवार, डॉ. दीपिका कोकणे, डॉ. सुजित अडसूळ, डॉ.आसावरी, डाँ. डोंबाळे, डॉ. संतोष घालमे, डॉ. आजिनाथ खरात, डॉ. हर्षवर्धन व्होरा, डॉ. दिनेश ओसवाल, डॉ. सौरभ मुथा या वैद्यकीय तज्ज्ञांच्या मुलाखतींचा समावेश आहे.         
  या कार्यक्रमाचे प्रसारण १ जुलै रोजी सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत होणार असून श्रोत्यांना ते मोबाईलवर रेडीओ रागिणी अँपच्या माध्यमातून ‘डॉक्टर्स टॉक’ या सदरात ऐकायला मिळणार आहे.याचे नियोजन बारामती हॉस्पिटलचे संचालकडॉ.अमरसिंह पवार यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे. ‘ कोरोना संसर्गजन्य काळात नागरिकांना आरोग्याबद्दल अधिकाधिक जनजागृती व्हावी, या अनुषंगाने  या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत असल्याचे डॉ. विभावरी सोळुंके यांनी सांगितले. या कार्यक्रमाची निर्मिती रेडिओ रागिणीच्या संचालिका राजश्री आगम यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कार्यक्रमाच्या ध्वनीमुद्रणासाठी आर. जे. पूजा, आर. जे. सैजल यांनी निवेदक म्हणून काम पाहिले.

Tags: BaramatiDoctors Day SpecialRadio Ragini
Next Post

शाहू महाराजांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत शिक्षण पोचवले : रत्नाकर मखरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group