दररोज गोमुत्र पिल्याने मला काहीच त्रास होत नाही, म्हणणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना श्वास घेण्यास त्रास होतोय, मुंबईत उपचारासाठी दाखल!
मुंबई : महान्यूज लाईव्ह आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सदैव चर्चेत असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह आज दिवसभर चर्चेत राहील्या. त्यांना श्वास घेण्यात अडथळा ...











