राममंदिर भूमीपूजन : जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल करू नका : उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांचा इशारा
बारामती : महान्यूज लाईव्ह उद्या आयोध्येत श्री राम मंदिराचे भूमीपूजन होत आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक तेढ निर्माण होवू नये, समाजात ...










