गड आणि किल्ले महाराष्ट्राचा मान! घरोघरी बांधून वाढवू शिवरायांची शान ! “सृजन आयोजित राज्यस्तरीय दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धा पर्व दुसरे”. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील भव्य स्पर्धा…
बारामती : महान्यूज लाईव्ह ‘सृजन’ तर्फे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आ. रोहित राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून श्री. शरद पवार साहेबांच्या ८१ ...











