• Contact us
  • About us
Thursday, October 22, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

न्यायाच्या बाजारात.. नेहमी ग्राहकच ‘दीन’!

Maha News Live by Maha News Live
December 24, 2020
in सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, लाईव्ह, Featured
0

अॅड.तुषार झेंडे पाटील, सदस्य महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषद.

आज ग्राहक दिन. नेहमीच येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे खरंतर ग्राहक पंचायतीमध्ये काम करताना ग्राहक दिन म्हणजे एखाद्या राष्ट्रीय सणा सारखा वाटतो. परंतु गेल्या काही वर्षातील प्रशासनिक दैन्यावस्थेमुळे ग्राहकांप्रती खरोखरच कुणालाच कळवळा नाही अशा स्वरूपाची चिंता भासू लागली आहे. 20 जुलै 2020 पासून केंद्र शासनाने नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू केला.

खरेतर महाराष्ट्राने देशाला ग्राहक संरक्षण कायदा आहे, पण त्याच महाराष्ट्रात ग्राहक संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच आयोगातील प्रलंबित नियुक्त्या आणि वाढत्या तक्रारी पाहून मनामध्ये खूप खेद निर्माण होतो. 11 फेब्रुवारी 2020 रोजी लोकसभेत देखील केंद्रीय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाला लोकसभेत तारांकित प्रश्न विचारला होता. यामध्ये जिल्हा ग्राहक न्यायालयातील प्रलंबित तक्रारींची संख्या 40 हजार 117 एवढी मोठी आहे अशी माहिती मिळाली. या प्रलंबित तक्रारींमध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. तक्रारींचा निपटारा करण्यात बिहार सुद्धा आपल्यापुढे आहे.

राज्याची आज जर परिस्थिती पाहिली तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नागपूर, हिंगोली, भंडारा, वर्धा आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यातील ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहेत तर मुंबई दोन, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग दोन, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली या 11 जिल्ह्यांमध्ये ग्राहक न्यायालयाचे सदस्यच नाहीत.

राज्यामध्ये राज्य आयोग, खंडपीठे व जिल्हा आयोग अशी एकूण 43 ग्राहक न्यायालय आहेत. परंतु येथील 27 ग्राहक न्यायालय मध्ये प्रबंधक पदे रिक्त आहेत. न्यायदानाच्या कामात उशीर होत असल्याने राज्यातील ग्राहकांवर अन्याय होतो. खरेतर यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा सरकार फक्त ग्राहक दिनादिवशीच ‘ग्राहक एवं राजा’ अशा स्वरूपाची घोषणा करते, परंतु प्रत्यक्षात सरकारची कथनी आणि करणीत प्रचंड फरक आहे.

Next Post
एकदा सरकारच पाडावं म्हणतो…

ग्रामपंचायत बिनविरोध करा म्हणत अमिष दाखवणाऱ्या आमदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group