• Contact us
  • About us
Sunday, October 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त पुणे-बारामती ‘आयर्नमॅन’ धावला!

Maha News Live by Maha News Live
July 26, 2020
in राष्ट्रीय, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष
0
अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त पुणे-बारामती ‘आयर्नमॅन’ धावला!

सारसबागेतून दौडीला सुरुवात;विक्रमी बारा तासात दौड पूर्ण करण्याचा मानस

बारामती : महान्यूज लाईव्ह

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे चाहते बारामती येथील ‘आयर्नमॅन’ सतिश ननावरे यांनी पुणे-बारामती शंभर किलोमीटरच्या दौडीला आज सारसबागेतील गणरायाचे दर्शन घेवून प्रारंभ केला. पुणे-बारामती ही शंभर किलोमीटरची दौड १२ तासात पूर्ण करण्याचा संकल्प सोडत त्यांनी दौडीला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शतायुषी व्हावेत आणि त्या निमित्त जनतेला ‘आरोग्य संदेश’ देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.

बारामती येथील वैष्णवी ग्राफिक्सचे संचालक सतिश ननावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चाहते आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा शतायुषी व्हावेत म्हणून त्यांनी पुण्यातील सारसबागेतील गणरायाचे दर्शन घेवून या दौडीला आज पहाटे सुरुवात केली. अजितदादा हे शतायुषी होण्याबरोबरच सामान्यांना ‘आरोग्य संदेश’ देण्यासाठी त्यांनी या दौडीला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनिल मुसळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

सतिश ननावरे यांनी ऑस्ट्रीया, ज्युरीस आणि स्विझर्लंड या तीन देशात ‘आयर्नमॅन’ हा किताब मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी अष्टविनायक यात्राही विक्रमी वेळेत दौड करुन पूर्ण केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्‍ठ नेते खासदार शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमत्त त्यांनी तिरुपती बालाजी ते बारामती हे 1100 किलोमीटरचे अंतर सायकलवर कोठेही थांबा न घेता विक्रमी 52 तासांत पूर्ण केल्याचे श्री ननावरे यांनी सांगितले. श्री ननावरे यांच्या या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातील लोकांकडून कौतुक केले जात आहे.

Tags: Ajitdada PawarBirthday Celebration With RunHealthisWealthIronman Satish NanwarePune-Baramati Running
Next Post
कोरुनाच्या आवशीचा घो…

कोरुनाच्या आवशीचा घो...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group