• Contact us
  • About us
Wednesday, November 25, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कऱ्हामाईच्या महाआरतीतून नदी संवर्धनाचा जागर; 50 जोडपी आणि 500 नागरिकांचा सहभाग! भक्ती, इतिहास आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम!

mahaanewslive by mahaanewslive
November 24, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, Featured
0
कऱ्हामाईच्या महाआरतीतून नदी संवर्धनाचा जागर; 50 जोडपी आणि 500 नागरिकांचा सहभाग! भक्ती, इतिहास आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम!

बारामती : शहरातून वाहणाऱ्या कऱ्हा नदीचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्यासोबतच नदी संवर्धनाचा संदेश देण्यासाठी डेक्कन पठार वन्यजीव संरक्षण ट्रस्ट आणि समस्त बारामतीकरांच्या वतीने ‘कऱ्हामाई नदी परिक्रमा व भव्य महाआरती’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या माध्यमातून स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी मंत्रोच्चारांच्या मंगलमय वातावरणात कऱ्हामाईची विधिवत पूजा व महाआरती पार पडली. या उपक्रमात ५० हून अधिक जोडपी आणि ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला, तर हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी नदीकाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अजितदादांच्या स्मृतींना वंदन करून आयोजित केलेल्या या उपक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.

​कार्यक्रमादरम्यान कऱ्हा नदीचे महात्म्य, नदीतीरावर वसलेली काशीविश्वेश्वर, सिद्धेश्वर आणि पांढरीचा महादेव ही प्राचीन मंदिरे तसेच ऐतिहासिक श्रीमंत बाबूजी नाईक यांचा भव्य वाडा या धार्मिक व ऐतिहासिक वारशाची माहिती देण्यात आली. बारामतीच्या विकासात अजितदादांचे कऱ्हा नदीसाठीचे योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिले असून, नदीकाठचा विकास, स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.

नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून ती शहराची जीवनवाहिनी, इतिहास आणि संस्कृती आहे; त्यामुळे तिचे संवर्धन ही प्रत्येक बारामतीकराची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या सोहळ्याला बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण इंगळे, सर्व नगरसेवक व नगरसेविका, डेक्कन पठार वन्यजीव संरक्षण ट्रस्टचे विराज फरांदे, ट्रस्टचे सदस्य आणि बारामतीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group