• Contact us
  • About us
Wednesday, November 25, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामती-भिगवण रस्त्यावरील ‘शिवन्या लॉज’वर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, तिघांवर गुन्हा दाखल!

mahaanewslive by mahaanewslive
November 24, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, Featured
0
काळीज पिळवटून टाकणारा अपघात: निष्पाप चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच अंत; भरधाव ट्रकने संपूर्ण संसार रस्त्यावरच संपवला!

बारामती : बारामती-भिगवण महामार्गावरील सावळ (ता. बारामती) गावच्या हद्दीत असलेल्या ‘शिवन्या लॉज’वर बारामती तालुका पोलिसांनी सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) सायंकाळी छापा टाकून अवैध वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत लॉज चालक, मॅनेजरसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना सावळ हद्दीतील शिवन्या लॉजमध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लॉजवर बनावट (बोगस) ग्राहक पाठवला. खात्री पटताच पोलिसांनी तत्काळ छापा टाकून कारवाई केली.

​या कारवाईदरम्यान लॉजवर हॉटेल मॅनेजर आदित्य पांडुरंग पवार (वय २२, रा. वंजारवाडी, ता. बारामती) आणि साफसफाईचे काम करणारा महंमद नजीर शेख (वय ५४, सध्या रा. शिवन्या लॉज, सावळ; मूळ रा. उस्मानाबाद) हे दोघे मिळून आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, लॉजचा मालक निलेश मच्छिंद्र शिंदे (रा. वंजारवाडी, ता. बारामती) याच्या सांगण्यावरून कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील एका २६ वर्षीय महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले.

​या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजीव वसंत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) पहाटे बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group