• Contact us
  • About us
Friday, November 13, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावातून ‘महाराष्ट्र’ शब्द वगळावा; संभाजी ब्रिगेडची बारामती प्रशासनाकडे मागणी!

mahaanewslive by mahaanewslive
November 13, 2026
in महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, Featured
0
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावातून ‘महाराष्ट्र’ शब्द वगळावा; संभाजी ब्रिगेडची बारामती प्रशासनाकडे मागणी!

बारामती : प्रस्तावित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाच्या शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ हे नाव वगळून चित्रपटाचे नाव बदलावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या पुणे जिल्हा पश्चिम विभाग (बारामती) शाखेच्या वतीने आज बारामतीच्या नायब तहसीलदार शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

​काय आहे नेमकी भूमिका?

निवेदनात संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे की, शिवराय, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्रात खरातसारखी भोंदू विकृती निर्माण होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, यातून शेकडो महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी समाजप्रबोधन व जनजागृतीच्या उद्देशाने चित्रपट निर्माण होत असेल तर त्याचे निश्चितच स्वागत आहे. मात्र, एका विशिष्ट गुन्हेगारी आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर आधारित चित्रपटाला ‘महाराष्ट्र’ हे नाव जोडणे, हा राज्याच्या पवित्र विचारांचा आणि अस्मितेचा अपमान आहे.”

​राज्याच्या अस्मितेचा प्रश्न

महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा गौरवशाली वारसा असलेली संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि चित्रपट निर्मितीचे स्वातंत्र्य आम्हाला मान्य असले, तरी त्याचा वापर करताना राज्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन चित्रपटाच्या शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ शब्द वगळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष विनोद जगताप, बारामती तालुकाध्यक्ष तुषार तुपे, शहराध्यक्ष सागर भोसले, तालुका संघटक आप्पासाहेब लोखंडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group