• Contact us
  • About us
Friday, November 13, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निरा काठचेच शेतकरी एकमेकांसमोर उभे टाकतील.. आंदोलन प्रतिआंदोलन करतील.. अशी वेळ येऊ देऊ नका..! सरकारी अधिकाऱ्यांनो, पाणी ठरल्याप्रमाणेच हवे..!

mahaanewslive by mahaanewslive
November 12, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, Featured
0
निरा काठचेच शेतकरी एकमेकांसमोर उभे टाकतील.. आंदोलन प्रतिआंदोलन करतील.. अशी वेळ येऊ देऊ नका..! सरकारी अधिकाऱ्यांनो, पाणी ठरल्याप्रमाणेच हवे..!

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

नीरा नदीकाठचा भाग आता उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच सुकत चालला आहे.. दुसरीकडे यावर्षी पाऊस झालेला नाही त्यामुळे प्रत्येक बंधाऱ्याच्या लगतचे शेतकरी पाण्यासाठी आसुसलेले आहेत.. अशा परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी पाण्याच्या नियोजनाच्या बैठकांमध्ये ठाम भूमिका घेतली आहे तीच ठाम भूमिका राहिली नाही तर इंदापूर तालुक्यात पाण्यासाठी आंदोलने आणि प्रतिआंदोलने होतील.. कारण इंदापूरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे, तर ती हाक ऐकून वरच्या भागातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.. जर आमच्या वाट्याचे पाणी खाली सोडले आणि आमचे बंधारे मोकळे केले, तर आम्ही देखील आंदोलन करू अशा स्वरूपाची भूमिका हे शेतकरी मांडू लागले आहेत.

अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदाच होत असून पाण्यासाठी शेतकऱ्यांमध्येच विविध गट निर्माण होऊ शकतात आणि त्यातून पाण्याचा प्रश्न आणखी गहन आणि गंभीर होऊ शकतो, त्यामुळे आहे ती पिके जगवणे याला प्राधान्य दिले पाहिजे आणि ज्या पद्धतीने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नियोजन ठरले आहे, त्यानुसारच नियोजन झाले पाहिजे अशा स्वरूपाचा प्रतिवाद आता होऊ लागला आहे.

इंदापूर तालुक्यातील निरा नदीकाठचे शेतकरी उद्या राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करणार आहेत. ते शेतकरी त्यांच्या पाण्यासाठी चक्काजाम करणार असले, तरी त्यांना अपेक्षित असलेले पाणी सोडण्यास मात्र नीरा नदीकाठच्या  वरच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. सध्या निरा नदीतून पाणी निरा नरसिंहपुर ला सोडायचे म्हटले, तर ते शक्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे आहे त्या बंधार्‍यातील पाणी खाली सोडू देणार नाही अशी शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे.

जर लोकाग्रहास्तव पाणी खाली सोडण्याचा निर्णय झाला तर आम्ही देखील प्रतिआंदोलन करू अशी भूमिका माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group