• Contact us
  • About us
Saturday, November 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बैलपोळ्याच्या दिवशी डिजेचा आवाज दणाणला! वरवंड येथील डिजे चालकांवर पाटस पोलीसांचा कारवाईचा बडगा!

mahaanewslive by mahaanewslive
October 11, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, Featured
0
बैलपोळ्याच्या दिवशी डिजेचा आवाज दणाणला! वरवंड येथील डिजे चालकांवर पाटस पोलीसांचा कारवाईचा बडगा!

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह

दौंड : बैल पोळ्याच्या दिवशी दौंड तालुक्यातील वरवंड येथे बैलपोळ्यांच्या संघ निमित्त बैलांची मिरवणूकीत कोणतीही परवानगी न घेता डिजे साउंड सिस्टीमवर मोठ्या आवाजात गाणी लावून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या सहा जणांवर पाटस पोलिसांनी कारवाई केली आहे. ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम यांनी दिली.

शनिवारी दि. १० रोजी रात्री वरवंड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बैल पोळा सणानिमित्त बैलांच्या मिरवणुकीसमोर जमावाने कोणतीही परवानगी न घेता डिजे साउंड सिस्टीमवर मोठ्या आवाजात गाणी लावली. त्या गाण्यांवर सार्वजनिक ठिकाणी नाचून धिंगाणा घातला. याबाबत पाटस पोलीसांनी वारंवार सूचना देऊनही हा उपद्रव चालू ठेवल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.

याबत पाटस पोलीस चौकीचे पोलीस शिपाई विनोद उध्दव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. तौफिक मोहम्मद बागवान (रा. फलटण, ता. फलटण, जि. सातारा), हनुमंत झुंबर घाडगे (रा. लोणीदेवकर, ता. इंदापूर, जि. पुणे), स्वप्निल दत्तात्रय डमे (रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे), धनंजय मारूती फरगडे (रा. वरवंड, ता. दौंड), शुभम दादासो दिवेकर (रा. वरवंड, ता. दौंड), अभिषेक बाळामी दिवेकर (रा. वरवंड, ता. दौंड) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सणासुदीच्या दिवशी सार्वजनिक शांतता भंग करून डिजे च्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Next Post
पुरुषोत्तमजी जगताप तुम्ही चुकताय.. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं पत्र! सहकाराच्या निवडणुकीत शहरातला नेता..! 

सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा फैसला उद्या; सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group