• Contact us
  • About us
Sunday, October 25, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महामार्ग पोलीस कॉन्स्टेबल संतोष ननावरे यांची पोलादपूर येथे गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोट जप्त

mahaanewslive by mahaanewslive
October 2, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
महामार्ग पोलीस कॉन्स्टेबल संतोष ननावरे यांची पोलादपूर येथे गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोट जप्त

दौलतराव पिसाळ, वाई : पुणे-सातारा महामार्गावरील जोशीविहीर महामार्ग पोलीस मदत केंद्रात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल संतोष रामदास ननावरे (वय ३५, रा. ओझर्डे, ता. वाई) यांनी पोलादपूर हद्दीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे सातारा आणि रायगड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट मिळून आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, संतोष ननावरे हे गेल्या तीन वर्षांपासून जोशीविहीर महामार्ग पोलीस मदत केंद्रात कॉन्स्टेबल म्हणून सेवेत होते. आपल्या मनमिळाऊ व कर्तव्यदक्ष स्वभावामुळे त्यांचा सहकाऱ्यांसह स्थानिकांमध्ये मोठा मित्रपरिवार होता. ते गेल्या ३० सप्टेंबरपासून रजेवर होते. आज पहाटेच्या सुमारास ते आपल्या चारचाकी वाहनातून पोलादपूर परिसरात गेले होते. तेथेच एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.

​घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. झडतीदरम्यान त्यांच्या जवळ आत्महत्येची सविस्तर कारणे नमूद केलेले एक पत्र (सुसाईड नोट) पोलिसांच्या हाती लागले आहे. हे पत्र पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे. कर्तव्यावर असलेल्या एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने जोशीविहीर पोलीस केंद्रासह संपूर्ण वाई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Next Post
शेरेवाडी महिला हत्या प्रकरण : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पीडित कुटुंबीयांचे सांत्वन; आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याचे निर्देश!

शेरेवाडी महिला हत्या प्रकरण : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पीडित कुटुंबीयांचे सांत्वन; आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याचे निर्देश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group