• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीत किराणा दुकानात दारूची विक्री; पोलिसांच्या धाडीत ५० हजारांची दारू जप्त

Maha News Live by Maha News Live
July 20, 2020
in क्राईम डायरी, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
1
बारामतीत किराणा दुकानात दारूची विक्री; पोलिसांच्या धाडीत ५० हजारांची दारू जप्त

बारामती : महान्यूज लाईव्ह

बारामती शहरातील तांदुळवाडी हद्दीतील निर्मळवस्ती येथे बेकायदेशीरपणे किराणा दुकानात दारूची विक्री करणाऱ्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये ५० हजारांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी सतीश विष्णु लोंढे या इसमावर दारूबंदी कायदा आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती शहरातील तांदुळवाडी परिसरातील निर्मळवस्ती येथे किराणा दुकानातून दारूची अवैधरीत्या विक्री होत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आज आपल्या पथकासमवेत या दुकानावर छापा टाकला. त्यामध्ये सतीश लोंढे हा इसम आपल्या किराणा दुकानातून दारूची विक्री करत असल्याचे आढळून आले. या कारवाईमध्ये पोलिसांनी देशी-विदेशी प्रकारची ५० हजार ६८ रुपयांची दारू जप्त केली असून सतीश लोंढे याच्याविरोधात दारूबंदी कायदा आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस उपनिरीक्षक संदीप गोसावी, हवालदार सुरेश भोई, तानाजी गावडे, पोलिस नाईक रमेश केकाण, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहुल लाळगे, शरद गावडे, श्रीकांत गोसावी, लता हिंगणे, जयश्री गवळी यांनी सहभाग घेतला. 

Tags: Baramati DYSPCorona VirusCrime DiaryLiquor in ShopPolice ActionTandulwadi
Next Post
धक्कादायक : दौंड तालुक्यात आज पाच कोरोना बाधीत

भोडणीतील ५५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण

Comments 1

  1. नामदेव says:
    6 years ago

    धाड टाकणाऱ्या सगळ्यांची नावे लिहून काय उपयोग ,लोकांना दोषी कोण आहे हे सांगा ना??

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group