• Contact us
  • About us
Monday, October 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवरा – नवरी पॉझिटिव्ह येताच अख्खे सासरच झाले कोरोनाग्रस्त ; दौंड तालुक्यात कासुर्डीतील १७ जणांसह एकाच दिवसांत 30 कोरोनाग्रस्त

Maha News Live by Maha News Live
July 20, 2020
in मनोरंजन, महिला विश्व, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
नवरा – नवरी पॉझिटिव्ह येताच अख्खे सासरच झाले कोरोनाग्रस्त ; दौंड तालुक्यात कासुर्डीतील १७ जणांसह एकाच दिवसांत 30 कोरोनाग्रस्त

दौंड : महान्यूज लाईव्ह

भटजीमुळे वऱ्हाड क्वारंटाईन झाल्याची बातमी ताजी असतानाच दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे कोरोना पॉझिटिव्ह नवरा-नवरीमुळे एकाच कुटंबासह नातेवाईक मिळून तब्बल १७ जणांना कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वीच हे लग्न झाले होते. आज त्यातील सासरच्या कुटुंबातील लोकांच्या केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल आला. आता या कोरोनात आणखी किती जण गुरफटलेत हे येत्या काही दिवसांत दिसेल. दरम्यान या कासुर्डीतील कोरोनाग्रस्तांसह दौंड तालुक्यात आज एकाच दिवसांत ३० जण कोरोनाग्रस्त झालेत.

कासुर्डी येथील नवरदेवाचे उरळी कांचन येथील नवरी मुलीशी लग्न झाले. लग्नानंतर नवरा-नवरीला त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सासरच्या ३४ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये निकटच्या कुटुंबातील १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची निष्पन्न झाले. आता १७ जणांना कोरोना झाल्याने आरोग्य खात्यातही आता त्यांच्या संपर्कातील इतरांचा शोध घेण्याची वेळ आली आहे. अर्थात मांडवझळयांमध्ये गावातील आणखी किती जण होते, हे आता शोधले जाईल.

दौंड तालुक्यात आज 30 जण कोरोनाग्रस्त

दरम्यान दौंड तालुक्यात कोरोनाचा रतीब आजही सुरूच राहीला. आज एकाच दिवसांत ३० जण कोरोनाग्रस्त आढळले. यात कासुर्डी तील १७ जणांखेरीज बोरीभडक येथे ४ जणांना कोरोनाची लागण झाली. पाटस येथील कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर मुलगी, पत्नी व जावई या तिघांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. दुसरीकडे खामगाव, केडगाव, वाटलूज, सहजपूर व राजेगाव येथे प्रत्येकी एक जण कोरोनाग्रस्त आढळला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.

Tags: daund cororna
Next Post
सीआरपीएफ मध्ये ७८९ जागांची भरती; २१ ऑगस्टपर्यंत अर्जाची मुदत

सीआरपीएफ मध्ये ७८९ जागांची भरती; २१ ऑगस्टपर्यंत अर्जाची मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group