#Corona_Virus : राज्यातील ८ खाजगी लॅबना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई : महान्यूज लाईव्ह इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील २७ खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. ...










