लोककल्याणकारी क्रांतिकारक संत तुकाराम महाराज! संत तुकाराम महाराजांनाच विमान न्यायला आले, तर मग आद्य शंकराचार्य, संत एकनाथ, रामदास यांना न्यायला विमान का आले नाही?
डॉ. श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक संत तुकाराम महाराज यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1608 रोजी पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला. ...











