#Corona : राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख १० हजार पास; आतापर्यंत ९६ हजार गुन्हे दाखल : गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : महान्यूज लाईव्ह राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ३,१०,६९४ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.तसेच ...










