पुणे पदवीधर : कोल्हापूर जिल्ह्यात नीता ढमालेंच्या पदवीधर मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह गतवेळी पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांना मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद ...












