राज्यातील मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘ग्रामोत्थान’ योजना; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
२५ हजारांहून अधिकची लोकसंख्या असणाऱ्या गावांना होणार लाभ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजनेची होणार रचनानिधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणारमोठ्या गावांच्या विकासाला मिळणार ...










