“सच्चा सहकारी गमावला” : ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली
मुंबई : महान्यूज लाईव्ह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांच्या निधनाने सामान्यांच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता, सच्चा ...










