अखेरपर्यंत ज्ञान आणि न्यायदानाचं कर्तव्य बजावणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई : महान्यूज लाईव्ह ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड साहेबांच्या निधनानं सच्चा, प्रामाणिक, तत्वनिष्ठ कायदेतज्ञ हरपला आहे. वारकरी संप्रदायाचा पाईक, संत ...










