कोरोना’ लढ्यासाठी अँक्सिस बँकेतर्फे ४० लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द
पुणे : महान्यूज लाईव्ह अॅक्सिस बँकेच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे 'कोरोना' विरुद्धच्या लढ्यासाठी ४० लाख रुपयांचा ...










