• Contact us
  • About us
Friday, October 30, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एलसीबीची दौंडमधील वेश्याव्यवसायावर मोठी कारवाई! दोन बांगलादेशींसह ६ महिलांची सुटका, लॉज चालकावर गुन्हा दाखल!

mahaanewslive by mahaanewslive
May 31, 2026
in सामाजिक, सुरक्षा, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
एलसीबीची दौंडमधील वेश्याव्यवसायावर मोठी कारवाई! दोन बांगलादेशींसह ६ महिलांची सुटका, लॉज चालकावर गुन्हा दाखल!

राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दौंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन बांगलादेशी ६ महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड कुरकुंभ रोड लगत बोरावकेनगर, गोपाळवाडी येथील दौंडचे ज्येष्ठ नेते नंदू पवार यांच्या ‘रिलॅक्स इन लॉजिंग’वर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पुणे ग्रामीण एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी ( दि. ३०) रोजी या लॉजवर बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. लॉजमधील महिलांनी पैशांच्या मोबदल्यात शरीरसंबंध ठेवण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एलसीबी आणि दौंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने लॉजवर छापा टाकला. यावेळी लॉजमध्ये ६ महिला आढळून आल्या.

याकारवाईत ५० रुपये किमतीची ‘जरूर’ कंपनीची ३ कंडोम पाकिटे आणि बनावट ग्राहकाला दिलेल्या ५०० रुपयांच्या २ नोटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीसांनी लॉजचालक मनोज अनिल पवार ( वय 35 , रा. फलटण, जि. सातारा ) हा सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे समोर आल्याने त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईत दोन बांगलादेशी, एक पश्चिम बंगाल व ३ महाराष्ट्रतील महिलांची सुटका करून त्यांना आवश्यक ती मदत व समुपदेशनासाठी पुढील कार्यवाही केली जात असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Next Post
२०० कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनच्या अडचणी वाढल्या; न्यायालयाचे आरोप निश्चित करण्याचे आदेश!

२०० कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनच्या अडचणी वाढल्या; न्यायालयाचे आरोप निश्चित करण्याचे आदेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group