• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सामाजिक न्याय विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल किचन योजना सुरू करणार – धनंजय मुंडे

Maha News Live by Maha News Live
February 27, 2020
in राजकीय, मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, कोकण, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ
0
सामाजिक न्याय विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल किचन योजना सुरू करणार  – धनंजय मुंडे

सकस आणि गरम अन्न मिळणार; वसतीगृहाचे आधुनिकीकरण आणि सीसीटीव्हीही बसवणार

मुंबई : महान्यूज लाईव्ह
सामाजिक न्याय विभागाच्या राज्यातील सर्व मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये मध्यवर्ती भोजनालय ( सेन्ट्रल किचन )  सुरू करून सकस आहार आणि गरम अन्न विद्यार्थ्यांना देण्यार  असल्याची घोषणा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात दिली.
        विधानसभेत आज नागपूर जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्याबाबतचा प्रश्न आमदार मोहन मते यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासाठी सेंट्रल किचन योजना सुरू करण्याबरोबरच विभागातील वस्तीग्रह च्या बदलाबाबत च्या अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या.
         नागपूरातील गड्डीगोदाम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते हा मूळ  मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, त्यावर  सामाजिक न्याय मंत्री यांनी वसतिगृहाच्या गृहपालाची बदली करण्यात आली असून वसतिगृहातील भोजन पुरवठादारही बदलण्यात आला असल्याची माहिती सभागृहात दिली.
         सामाजिक न्याय विभागाच्या सर्व आश्रमशाळा, वसतिगृहांचे महानगरांपासून ते गडचिरोलीच्या शिरोंचापर्यंत आधुनिकीकरण ( अपग्रेडेशन )  करणार असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली. तसेच लवकरच मुला-मुलींच्या वसतिगृहात सीसीटीव्ही बसवून विद्यार्थ्यांना सुरक्षितता देण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आमदार संग्राम तुपे,  माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील,  आमदार रवी राणा आदींनी या प्रश्न उत्तरे चर्चेत सहभाग घेतला.

Tags: Dhananjay MundeMahavikas AaghadiNCPSocial Justice
Next Post
कन्हेरी वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांना शरयु फौंडेशनचा आधार..

कन्हेरी वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांना शरयु फौंडेशनचा आधार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group