• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ड्रोन कार्यशाळा

tdadmin by tdadmin
May 10, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ड्रोन कार्यशाळा

बारामती : विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय आणि ५ दिवसीय ड्रोन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देत त्यांच्यात तांत्रिक कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. ४ मे ते ६ मे २०२६ या कालावधीत ३ दिवसीय तर ४ मे ते ८ मे २०२६ या कालावधीत ५ दिवसीय कार्यशाळा पार पडल्या. पुणे, नाशिक आणि बारामती परिसरातील एकूण ५१ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

या उपक्रमाची संकल्पना प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांची होती. ड्रोन लॅब इन्चार्ज डॉ. राजवीर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. श्रीकांत महाडिक यांनी समन्वयाची जबाबदारी सांभाळली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती, डीजीसीएचे नियम व मार्गदर्शक तत्त्वे, फिक्स्ड विंग व रोटरक्राफ्ट प्रणाली, ड्रोन असेंब्ली, व्हर्च्युअल लॅब प्रशिक्षण, सिम्युलेशन तसेच प्रत्यक्ष ड्रोन फ्लायिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. सैद्धांतिक ज्ञानासोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

या कार्यशाळेसाठी रिमोट पायलट प्रमाणित प्रशिक्षक डॉ. हाफिज शेख, श्री. मंदार मोरे, श्री. मयूर गावडे, सौ. रुपाली झारगड आणि श्री. चिन्मय गायकवाड यांनी योगदान दिले. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेद्वारे ड्रोन असेंब्ली, सिम्युलेशन आणि प्रत्यक्ष ड्रोन उड्डाण यासंदर्भातील महत्त्वपूर्ण तांत्रिक कौशल्य आत्मसात केल्याचे सांगितले. भविष्यात ड्रोन, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, प्रा. परशुराम चित्रगार, प्रा. राजवीर शास्त्री तसेच सर्व प्रशिक्षकांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्रकांचे वितरण करण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे मार्गदर्शन मिळाले.

Next Post
बारामतीच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील पालकांनो, वेळीच सावध व्हा.. विषय फक्त टर्मिनच्या इंजेक्शनचा नाही.. उद्या अख्खी पिढी ड्रग्जच्या विळख्यात जाईल..

बारामतीच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील पालकांनो, वेळीच सावध व्हा.. विषय फक्त टर्मिनच्या इंजेक्शनचा नाही.. उद्या अख्खी पिढी ड्रग्जच्या विळख्यात जाईल..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group