• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीत पाककला स्पर्धेत अनुराधा नाळे व मोनिका आगवणे विजेत्या! जिजाऊ सेवा संघाच्या पाककला स्पर्धेस महिलांचा प्रतिसाद!

tdadmin by tdadmin
September 26, 2025
in यशोगाथा, सामाजिक, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामतीत पाककला स्पर्धेत अनुराधा नाळे व मोनिका आगवणे विजेत्या! जिजाऊ सेवा संघाच्या पाककला स्पर्धेस महिलांचा प्रतिसाद!

बारामती : महान्यूज लाईव्ह

नवरात्र उत्सवानिमित्त बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने ‘महिलांसाठी उपवासाची पाककला’ स्पर्धेचे आयोजन बुधवार दि.२४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत उपवासाचे इडली सांबर हा पदार्थ तयार करणाऱ्या अनुराधा नाळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेत उपवासाचे तिखट पदार्थ मधील विजेत्या
प्रथम क्रमांक- अनुराधा नाळे यांनी उपवासाचे इडली सांबर सादर केले होते. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक विद्या कुंभार यांनी मिळवला. त्यांनी पॅटीस हा पदार्थ तयार केला होता, तर तृतीय क्रमांक विनिता नरवणीकर यांच्या उपवासाचा सामोसा या पदार्थाला मिळाला. या स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक प्राजक्ता जगताप यांना देण्यात आले.

उपवासाचे गोड पदार्थ या प्रकारात मखाना मावा पोळी हा खाद्यपदार्थ सादर करणाऱ्या मोनिका आगवणे या विजेत्या ठरल्या. तर ड्रायफूट्स रोल हा पदार्थ सादर करणाऱ्या स्वरांजली झिरपे यांचा दुसरा क्रमांक तर मोदक सादर करणाऱ्या पूजा भोसले यांचा तृतीय क्रमांक आला. उत्तेजनार्थ पारितोषिक अफसाना शेख यांच्या मखाना‌ खीर व प्रतिभा भोजे यांच्या बिस्किट या पदार्थाला मिळाले.  

नोकरी, व्यवसाय व गृहणी म्हणून काम करत असताना महिलांना नवनवीन पदार्थ तयार यावेत,शरीराला जे उत्कृष्ट आहे ते कुटूंबाला मिळावे म्हणून स्त्रीची भूमिका प्रमुख असल्याने पाककला महत्वाची असल्याने स्वयंपाक घराला उजाळा देण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन केल्याचे अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले.

या प्रसंगी मराठा सेवा संघाच्या विश्वस्त जयश्री सातव, छाया कदम, विजया कदम, बारामती बँक संचालिका कल्पना शिंदे, मराठा महासंघ अध्यक्षा अर्चना सातव व राजश्री भोसले, व्हेरिटास इंजिनिअरिंगच्या संचालिका नीलम भापकर, उत्कर्ष डेव्हलपर्सच्या राजेश्वरी जगताप, ओम साई लॉन्सच्या वनीता तावरे, भगिनी मंडळाच्या विश्वस्त सुनिता शहा, सीमा चव्हाण, अंजली संगई, परीक्षक लीना बालगुडे, नाजनिन तांबोळी व जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण व मनीषा शिंदे, सुनंदा जगताप, कल्पना माने, सारिका मोरे, मनीषा खेडेकर, ऋतुजा नलावडे, गौरी पाटील, वंदना जाधव, सुवर्णा केसकर, विद्या निंबाळकर, पूजा खलाटे, भारती शेळके, संगीता साळुंखे, अमृता सूर्यवंशी व कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्सचे अनिकेत पोळके व निखिल खरात आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भारती शेळके यांनी केले तर आभार मनीषा शिंदे यांनी मानले.

Next Post
मी पण एक ओबीसी! कोण हाके? कसला ओबीसी नेता? जो वर्षानुवर्षे माणूस आणि त्याचं कुटुंब उभे करतो, तोच शाश्वत विकास करणारा असतो आमचा एकमेव नेता!

मी पण एक ओबीसी! कोण हाके? कसला ओबीसी नेता? जो वर्षानुवर्षे माणूस आणि त्याचं कुटुंब उभे करतो, तोच शाश्वत विकास करणारा असतो आमचा एकमेव नेता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group