• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मग गरीब गेले कुठे? मोदीजींच्या भाषणाचा नवा चमत्कार!

tdadmin by tdadmin
September 22, 2025
in यशोगाथा, संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, लाईव्ह, व्यक्ती विशेष, Featured
0
मोदी सरकारने जीएसटी कमी तर केला, पण आठ वर्षापूर्वीचं राहुल गांधींचं जुनं भाकीत खरं ठरलं! त्यावेळी राहुल गांधींची उडवली होती खिल्ली!

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

संपादकीय

काल मोदीजींच्या भाषणाने देशाला पुन्हा एकदा आकड्यांचा तुफानी शो दाखवला. “गेल्या ११ वर्षांत २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेबाहेर आले” असं त्यांनी जाहीर केलं. ऐकायला भारी वाटतं. पण लगेचच मनात प्रश्न उभा राहतो – मग अजूनही ८० कोटी लोकं मोफत धान्यावर का जगतायत? की सरकारच्या मते आता हे लोक गरीब नाहीत… फक्त थोडे जास्त ‘सब्सिडीप्रेमी’ आहेत?

दारिद्र्याची नवी मॅजिक ट्रिक

दारिद्र्यरेषा म्हणजे काय? दिवसाला ३००–३५० रुपयांपेक्षा कमी खर्च करणारा गरीब, असं पुस्तकात लिहिलं. मग कोणताही माणूस जर रोज दोन वेळा वडापाव खाऊन पोट भरू शकत असेल, तर तो गरीब उरला नाही! वा रे वा, काय लॉजिक आहे! व्याख्या बदलली की आकडे बदलतात, आणि गरीब पळाले दारिद्र्यरेषेबाहेर. मोदीजींचं अर्थशास्त्र म्हणजे ‘नजर हटी, दुर्घटना टली’.

जीएसटी – व्यापाऱ्यांच्या डोक्याचा GST…

भाषणात मोदींनी जीएसटीचंही गुणगान गायलं. म्हणे “वन नेशन, वन टॅक्स”. प्रत्यक्षात मात्र लहान व्यापाऱ्यांचा जीव GST म्हणजे “गेला सुख, टिकली” अशा अवस्थेत आहे. दर महिन्याला फॉर्म भरा, पोर्टल क्रॅश होऊ द्या, दंड भरा… मोठे उद्योग मात्र आरामात, आणि छोट्या व्यापाऱ्याला डोकेदुखी. यालाच कदाचित ‘आर्थिक सुधारणा’ म्हणतात!

२५ कोटींची गोष्ट आणि निवडणुकीचा हिशेब

मोदीजी सांगतात २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आले. म्हणजे काय? एखादा जर चारपाईवरून प्लास्टिकच्या खुर्चीवर अपग्रेड झाला, तर तो गरिबीतून बाहेर आला? की कोणाच्या घरात नळाला दोन वेळा पाणी आलं तर तो गरीब राहिला नाही? वस्तुस्थिती अशी आहे की, आकडे चांगले वाजवायला सोपे असतात. आणि निवडणुकीच्या आधी असे आकडे मोफत जाहिरात ठरतात.

थेट प्रश्न : जर खरोखर २५ कोटी लोक सुखवस्तू झाले असतील, तर मग अजूनही लाखो युवक बेरोजगार का? शेतकरी कर्जात का? रुग्णालयांच्या बिलामुळे मध्यमवर्ग का रडतोय? की मोदीजींच्या ‘नव्या अर्थशास्त्रात’ हे सगळे प्रश्न आता ‘दारिद्र्याबाहेरच्या आनंदी जीवनात’ मोडतात?

निष्कर्ष : मोदीजींच्या भाषणातला विकास म्हणजे जणू जादूगराचा शो. प्रकाश टाका, धूर उडवा आणि लोकांना दाखवा की – गरीब गायब झाले! पण धूर बाजूला सारला, की वास्तव स्पष्ट दिसतं – महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचं हाल आणि व्यापाऱ्यांचा जीएसटी गोंधळ. बाकी, आकड्यांचा खेळ हा राजकारणाचा आवडता खेळ आहेच..!

Next Post
कानगाव मध्ये कांद्याच्या बाजार भावासाठी पाचव्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन!

कानगाव मध्ये कांद्याच्या बाजार भावासाठी पाचव्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group