• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वयाच्या 12 व्या वर्षी जेईई मेन्स 99.91% उत्तीर्ण होणारा देवांश धनगर! यंदाचा बारामतीचा भीमपुत्र आयडॉल!

tdadmin by tdadmin
April 5, 2025
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, लाईव्ह, व्यक्ती विशेष, Featured
0
वयाच्या 12 व्या वर्षी जेईई मेन्स 99.91% उत्तीर्ण होणारा देवांश धनगर! यंदाचा बारामतीचा भीमपुत्र आयडॉल!

घनश्याम केळकर, बारामती

महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वरांचा वारसा आहे. ज्यांनी वयाच्या १७, १८ व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ रचला. याच अलौकिक बुद्धीमत्तेचा वारसा सांगणारा, वयाच्या १२ व्या वर्षी जेईई मेन्स ९९.९१ पर्सेंटाईलने उतीर्ण होणारा आग्र्याचा देवांश धनगर हा यावेळच्या भीमपुत्र आयडॉलचा सन्मानमूर्ती आहे.

देवांश ज्यावेळी शाळेत जात असे, त्यावेळी कोणताही शिक्षक त्याला शिकवू शकला नाही. त्यानंतर त्याला त्याच्या वडिलांनी घरीच कोडींग शिकवायला सुरुवात केली. ११ व्या वर्षी देवांश गावातील मुलांना मोफत कोडींग शिकवत होता. त्याने शेकडो मुलांना मोफत कोडींग शिकवले. वयाच्या १२ व्या वर्षी जेईई मेन्स ही देशातील करोडो विद्यार्थ्यांना अवघड वाटणारी परीक्षा ९९.९१ पर्सेंटाईलने क्रॅक केली.

त्यावेळस जेईई मेन्स उतीर्ण होणारा तो सर्वात लहान वयाचा मुलगा होता. आता तो बेनेट युर्निव्हरसिटी, नोएडा येथून ऑफलाईन तर आयआयटी, मंडी येथून ऑनलाईन बी.टेक करतो आहे. तिथेही तो सर्वांत लहान वयाचा विद्यार्थी असून ब्रॅंड अॅम्बेसेडरसारखे अनेक किताब मिळवत आहे.

वयाच्या १४ वर्षी त्याने बी. टेक चा सर्वात लहान वयाचा विद्यार्थी बनण्याचा मान मिळविला. पॅथॉन, डाटा सायन्स आणि जावा स्क्रीप्टमध्ये त्याने आताच विशेष प्रावीण्य मिळविलेले आहे. याच आधारावर त्याने अनेक अॅन्डॉईड आणि गेमींग अॅप्स तयार केले आहेत. अतीशय अवघड आणि क्लिष्ट गणीते सोडवणे हा त्याच्या मनोरंजनाचा भाग आहे. पुढे जाऊन अॅन्ड्राईड आणि रोबोटिक्स प्रोग्रॅमिंगमध्ये काम करण्याची त्याची इच्छा आहे. साध्या सोप्या गोष्टी करण्यापेक्षा जिथे बुद्धीला आव्हान असेल, अशा क्षेत्रात भविष्यात त्याला काम करायचे आहे.

त्याने वडिलांच्या मदतीने आपल्या गावात अॅकॅडमी सुरु केली असून, तो अॅबॅकस आणि कोडिंगचे शिक्षण मुलांना देत असतो. इंग्रज या देशावर ताबा मिळवतील हे त्या काळात ज्यांच्या लक्षात आले होते, त्या अशाच अलौकिक बुद्धीमत्तेच्या अहिल्यादेवी होळकर होत्या. देवांश याच अहिल्यादेवींचा वारसा सांगतो.

आज वयाच्या १६, १७ व्या वर्षीच त्याने अनेक पुरस्कार मिळविले आहेत. माध्यमांनी त्याच्यावर शेकडोने बातम्या, लेख लिहले आहेत. त्याच्या अनेक मुलाखती युट्युबवर उपलब्ध आहेत. पण अहिल्यादेवींप्रमाणेच देवांशही या प्रसिद्धी आणि संपत्तीच्या मोहात न गुंतता जास्तीत जास्त समाजासाठी काय करता येईल याच्या विचारात गुंग आहे.

असा हा देवांश धनगर भीमपुत्र आयडॉल २०२५ चा मानकरी आहे. हा कार्यक्रम २० एप्रिल रोजी बारामतीतील गदिमा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. बारामतीतील संविधान विचार मंचाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भीमपुत्र आयडॉल २०२५ च्या सन्मानमुर्तींची बारामतीकरांशी अधिक चांगली ओळख व्हावी अशी आमची इच्छा आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळावी, अनेक प्रकल्प बारामतीत आकारात यावेत हा या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. यासाठी या सन्मानमुर्तींसोबत गटचर्चा किंवा संस्थेला भेट देण्याबाबतचे नियोजन आम्ही करत आहोत. आपणास या गटचर्चेत सहभागी होण्याची इच्छा असेल किंवा आपल्या संस्थेला भेट द्यायची असेल तर ९८८१०९८१३८ – घनश्याम केळकर या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

Next Post
511 शेतकरी कंपन्या स्थापनेसाठी पुढाकार.. हजारो बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार.. 365 धार्मिक संस्थांचे मोफत ऑडिट! कोण आहेत शंकर अंदानी?

511 शेतकरी कंपन्या स्थापनेसाठी पुढाकार.. हजारो बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार.. 365 धार्मिक संस्थांचे मोफत ऑडिट! कोण आहेत शंकर अंदानी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group