• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्याने वयाच्या ५४ व्या वर्षी दुर्धर कर्करोगावर मात केली अन पुन्हा त्याच जोमाने विमान उडवले…

tdadmin by tdadmin
October 5, 2023
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण
0
त्याने वयाच्या ५४ व्या वर्षी दुर्धर कर्करोगावर मात केली अन पुन्हा त्याच जोमाने विमान उडवले…

विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह

ब्रिगेडीयर अमरदिप सिध्दू.. वयाची ६४ वर्षे गाठलेली.. वयाच्या ५४ व्या वर्षी दुर्धर कर्करोगाचा सामना करण्याची वेळी आली, तेव्हा आर्मी एव्हीएशन कॉर्प्सचे सदस्य आणि भारतीय लष्करातील दिग्गज असलेल्या ब्रिगेडीयर सिध्दू यांनी हा आजार कॉकपीटमधील नेहमीची आणीबाणीची परिस्थिती समजून त्या आजाराशी संघर्ष केला आणि त्यावर मातही केली.. एवढेच नाही, तर पुन्हा विमानही त्याच जोमाने उडवले.. त्यांची ही कहाणी ऐकताना बारामतीत विमान प्रशिक्षण घेणारे नवपायलटही रोमांचित झाले होते.

बारामतीतील कार्व्हर एव्हीएशनच्या वतीने ब्रिगेडीयर सिध्दू यांची भेट नव्या पायलट प्रशिक्षणार्थ्यांशी घडविण्यात आली. यावेळी सिध्दू यांनी आपल्या जीवनाचा संघर्ष नमूद केला, तेव्हा फक्त टाळ्यांचा कडकडाट होत होता. जवळपास 8 हजार फ्लाईंग तास आणि 53 प्रकारच्या विमाने उडविण्याचा मोठा अनुभव असलेले सिध्दू हे पायलट प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक महत्वाचा केंद्रबिंदू ठरले.
सन 1965 आणि 1971 च्या भारत पाक युद्धादरम्यान भारतीय सैन्यासोबत उड्डाण केलेल्या विंटेज या भारत निर्मित पुष्पक विमानाचे नूतनीकरण करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. सन 2011 मध्ये आर्मी एव्हीएशन कॉर्प्स ( एएसी)च्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशभरातील युद्धांशी संबंधित सर्व ऐतिहासिक हवाई तळांवर उड्डाण केले.

पुन्हा एकदा 1965 च्या युद्धाच्या सुवर्णमहोत्सवी उत्सवादरम्यान सप्टेंबर 2015 मध्ये अशीच मोहीम हाती घेण्यात आली. दरम्यान त्यांना सन 2014 मध्ये नॉन हॉजकिन्स लिम्फोमा असल्याचे निदान झाले. उदंड मानसिकता व उत्कट इच्छाशक्तीच्या जोरावर नऊ महिन्यांच्या उपचारानंतर कर्करोगावर यशस्वी मात करून ते पुन्हा उड्डाणे करू लागले.

यावेळी बारामतीत बोलताना ब्रिगेडिअर सिध्दू यांनी सकारात्मक राहून कॅन्सर वर विजय शक्य असल्याचे मत व्यक्त केले. झटपट श्रीमंत व सर्व अपेक्षा पूर्ण होण्याचे स्वप्न पुरे करताना तणाव निर्माण होतो, त्यामुळे कॅन्सर पेशी निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे जीवनात तणाव मुक्त राहण्याचा प्रयत्न करा असे ते म्हणाले.

यावेळी कार्व्हर एव्हीएशनचे संचालक नेव्हील भरूच्या, वरिष्ठ व्यवस्थापक प्रमेश पारेख, विमान प्रशिक्षक दीपांशू कुमार, माधवराज सिंग, अभियंता मयूर जगताप, अलोक ओझा, समनव्यक अधिकारी वैभव शहा, चंद्राणी रे आदी अधिकारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Next Post

कमळ ऐवजी वॉशिंग मशिन चिन्ह घ्या, ते अधिक चांगले राहील.. शरद पवारांचा भाजपला टोला.. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नव्या चिन्हावर लढण्याची तयारी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group