माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रात करोनामुक्तीसाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचावर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन कड़ून “Certificate of Commitment (Switzerland) देऊन गौरव करण्यात आला. चाकणकर यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
World Book of Records चे यूरोपचे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात ७० देशामध्ये करोनामुक्तीसाठी जनजागृती केली जात आहें. तसेच करोनामुक्ती साठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी Certificate of Commitment (Switzerland) ने व्यक्ती व संस्था ना सम्मानित करण्यात येत आहें
या उपक्रमाअंतर्गत World Book of Records, London चे राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना धायरी येथील संपर्क कार्यालयात Certificate of Commitment (Switzerland) ने सम्मानित केले. यावेळी सचिन पाटील शैलेश घुले, बी. के. ललिता, शुभम शिंदे आदी उपस्थित होते.
Verry good 👍👍
http://www.worldbookofrecords.uk/submission_form
Yethe form bhara v konihi uprokt pramanpatra prapt kra
Tumhala kuth kahi krnyachi grj nahi