मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विविध विषयांवर चर्चा, विधेयकांना मंजुरी अशा बाबींवर कामकाज सुरु आहे. हे अधिवेशन महान्यूज लाईव्हच्या वाचकांसाठी आम्ही लाईव्ह उपलब्ध करून देत आहोत.. येथून पुढील काळात वेगवेगळ्या विषयांवरील बातम्या आम्ही आमच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध करून देणार आहोत.. तेव्हा आमच्या युट्युब चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट..!










