• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

Maha News Live by Maha News Live
October 11, 2020
in सामाजिक, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष
0

पुणे : महान्यूज लाईव्ह

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 38 व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  पिंपरी-चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांना अभिवादन केले असून शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छासंदेशात म्हणतात की, स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांच्या दूरदृष्टीतून, परिश्रमातून आकाराला आलेले हे शहर आज वेगाने विकसित होत आहे. राज्यातील आणि देशातील  नागरिकांच्या पसंतीचे शहर ठरले आहे, याचा आपल्या सर्वांना आनंद आहे. या शहराच्या जडणघडणीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आजी माजी महापौर, आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि समस्त पिंपरी-चिंचवड शहरवासीयांचे योगदान असून त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो व सर्वांना वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असा लौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर गतिशील करण्याचा आपण सर्व मिळून एकजुटीने प्रयत्न करूया. सध्या संपूर्ण जग, देश, राज्याबरोबर पिंपरी-चिंचवड शहरवासीय मोठ्या निर्धाराने कोरोना संकटाचा मुकाबला करत आहेत. कोरोनाचे हे संकट दूर होईपर्यंत आपण सर्वांनी मिळून मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग पाहणे, हात स्वच्छ धुणे, घर -परिसर-शहर व वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून लवकरात लवकर शहर कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुया. आजच्या वर्धापनदिनी  सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. समस्त शहरवासीयांचे अभिष्टचिंतन. अभिनंदन. आभार. धन्यवाद.

– अजित पवार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा

Tags: AnniversaryDCM Ajit PawarDevolopementPimpari Chinchwad
Next Post

शेतकऱ्यांच्या प्रपंचासाठी तरी भिमा पाटस कारखाना सुरु करा : रमेश थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group