• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत काळजाचा थरकाप: बिर्याणी आणि कलिंगड खाणे बेतले जीवावर? एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू

tdadmin by tdadmin
April 27, 2026
in सामाजिक, सुरक्षा, मुंबई, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, व्यक्ती विशेष, Featured
0
मुंबईत काळजाचा थरकाप: बिर्याणी आणि कलिंगड खाणे बेतले जीवावर? एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

मुंबई : महान्यूज लाईव्ह

दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाणे डोकाडिया कुटुंबासाठी जीवघेणे ठरले असून, कुटुंबातील चारही सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुघल बिल्डिंग आणि पायधुनी परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाने शनिवारी रात्री एकत्र बिर्याणीचे जेवण केले होते. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्ले. मात्र, हे फळ खाल्ल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. काही वेळातच चौघेही शुद्ध हरपून घरात पडले.

अब्दुल्ला डोकाडिया (वय ४०), नसरीन डोकाडिया (वय ३५), आयशा डोकाडिया (वय १६), झैनब डोकाडिया (वय १३) या चौघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तातडीने त्याच इमारतीत राहणाऱ्या डॉ. कुरेशी यांना पाचारण केले. डॉ. कुरेशी जेव्हा घरात शिरले, तेव्हाचे दृश्य पाहून तेही हादरले. त्यांनी माहिती दिली की, मी जेव्हा पोहोचलो तेव्हा चौघेही बेशुद्ध होते. लहान मुलीची नाडी लागत नव्हती. 

मी तातडीने सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि रुग्णालयात हलवले. त्यांच्या शरीरात एखादा अत्यंत विषारी घटक वेगाने भिनल्याचे जाणवत होते. त्यांच्या रक्तात ॲसिडिक प्रक्रिया (Acidosis) सुरू झाली होती, ज्यामुळे प्रकृती वेगाने खालावली. दुर्दैवाने, जे.जे. रुग्णालय आणि साबू सिद्दिकी रुग्णालयात उपचार सुरू असताना या चौघांचीही प्राणज्योत मालवली.

ही घटना अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे (Food Poisoning) घडली की कलिंगडामध्ये काही घातक रसायने होती, याचा तपास पोलीस करत आहेत. कलिंगड खाल्ल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल.

Next Post
पाटस परिसरातील वनक्षेत्रात कॅरावान हाउंड कुत्राचा वावर ! वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याची शक्यता!

पाटस परिसरातील वनक्षेत्रात कॅरावान हाउंड कुत्राचा वावर ! वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group