• Contact us
  • About us
Saturday, April 25, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मसीहा बनू नका, आधी हाथरस- मणिपूरचं उत्तर द्या! प्रियांका गांधींचा भाजपवर ‘सणसणीत’ वार!

tdadmin by tdadmin
April 19, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
मसीहा बनू नका, आधी हाथरस- मणिपूरचं उत्तर द्या! प्रियांका गांधींचा भाजपवर ‘सणसणीत’ वार!

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

संसदेत स्वतःला महिलांचे तारणहार म्हणून मिरवता, पण उन्नावपासून मणिपूरपर्यंत जेव्हा महिलांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले, तेव्हा तुमची ही ‘मसीहा’गिरी कुठे गेली होती? अशा शब्दांत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींसह भाजप सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली भाजपने सत्तेसाठी रचलेला ‘राजकीय कट’ जनतेने ओळखून तो उधळून लावला आहे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

प्रसिद्धीचा फुगा फुटला, आता ‘पीआर’ चालणार नाही!

प्रियांका गांधी यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेचे वाभाडे काढताना विचारले की, दिल्लीच्या रस्त्यांवर जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला खेळाडू न्यायासाठी रडत होत्या, तेव्हा या ‘मसीहा’ सरकारने त्यांची विचारपूस का केली नाही? “केवळ भाषणात महिलांचे कैवारी म्हणवून घेऊन चालत नाही, तर तसे वागावे लागते. जनतेचा आता तुमच्यावरील विश्वास उडाला असून केवळ मीडियाबाजीच्या जोरावर राज्य करता येणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले.

आरक्षणाच्या नावाने सत्तेचे ‘षडयंत्र’

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रियांका गांधी यांनी गंभीर आरोप केला की, “अचानक बोलावलेले हे अधिवेशन आणि गुप्त ठेवलेला मसुदा म्हणजे महिलांचे कल्याण नसून सत्तेत टिकून राहण्याचे एक षडयंत्र होते. महिलांच्या नावावर आरक्षण आणून मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून स्वतःची खुर्ची कायमस्वरूपी सुरक्षित करण्याचा सरकारचा हा कट होता. हे विधेयक महिलांसाठी नाहीच, तर ते केवळ राजकीय पुनर्रचनेचा खेळ होता.”

उत्तर आणि दक्षिण भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न?

देशाच्या अखंडतेवर भाष्य करताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी जागांच्या संख्येवर मर्यादा (फ्रीज) घातली होती, जेणेकरून उत्तर आणि दक्षिण भारतात फूट पडू नये. मात्र, सध्याचे सरकार पुनर्रचनेच्या नावाखाली दक्षिण भारतातील आणि छोट्या राज्यांचे राजकीय वजन कमी करण्याचा धोकादायक प्रयत्न करत आहे, ज्याला काँग्रेस कधीही संमती देणार नाही.

“होय, भाजपसाठी हा ‘काळा दिवस’च!”

विरोधकांच्या एकजुटीने भाजपला बसलेला हा मोठा धक्का असल्याचे सांगत प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजपने हा ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले ते योग्यच आहे. कारण, विरोधी पक्षांना महिलाविरोधी ठरवून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा त्यांचा डाव सपशेल फसला आहे. हा महिलांचा सन्मान नसून सत्तेसाठी रचलेली चक्रव्यूह रचना होती, जी आता उद्ध्वस्त झाली आहे.

Next Post
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

हनी ट्रॅपचा सापळा उधळला! अॅट्रॉसिटी कायद्याच्या धमकीवर 50 लाखांची खंडणी; बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group