• Contact us
  • About us
Monday, May 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अतिवृष्टीमुळे फुटलेल्या मोहरी तलावाची उच्चस्तरीय कालवा दुरुस्ती आढावा समितीकडून पाहणी!

tdadmin by tdadmin
April 14, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पर्यावरण, व्यक्ती विशेष, Featured
0
अतिवृष्टीमुळे फुटलेल्या मोहरी तलावाची उच्चस्तरीय कालवा दुरुस्ती आढावा समितीकडून पाहणी!

तातडीच्या दुरुस्तीला लवकरच होणार सुरुवात

जामखेड : महान्यूज लाईव्ह

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील फुटलेल्या मोहरी तलावाची धरण सुरक्षा आढावा समितीने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या तलावावर खर्डासह परिसरातील अनेक गावं पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्यालगतचा भराव खचल्याने मोठ्या प्रमाणात भगदाड पडले होते. परिणामी तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेले असून, याचा परिणाम स्थानिक जलसाठ्यावर आणि शेतीवर होत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून दुरुस्तीच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर धरण सुरक्षा आढावा समितीने घटनास्थळी भेट देत नुकसानीचे बारकाईने परीक्षण केले. यावेळी मुख्य अभियंता संजय चोपडे, कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे तसेच निवृत्त अधीक्षक अभियंता शिवाजी बोलभट यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.

या निवेदनात मोहरी तलावाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली. पाहणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, कार्याध्यक्ष रामहरी गोपाळघरे, मोहरी गावचे उपसरपंच हनुमंत बारगजे, श्रीकांत लोखंडे, कृष्णा गोपाळघरे, सुहास गोलेकर, किसन सानप, स्वप्नील अंकुश, विकास खरात, जालिंदर सोनटक्के यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समितीने परिस्थितीची गांभीर्याने नोंद घेतली असून, दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे. या कामाचे टेंडर काढून लवकरात लवकर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होऊन जलसाठा सुरक्षित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना होतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Next Post
मोहरी धरणाच्या दुरुस्तीला वेग; समितीकडून पाहणी, तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन!

मोहरी धरणाच्या दुरुस्तीला वेग; समितीकडून पाहणी, तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group