• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीत दहा वर्षांत ३ हजार ३०० कोटींची विकासकामे झाली.. बारामतीचे उत्पन्न होते ३३० कोटी!

tdadmin by tdadmin
November 13, 2025
in यशोगाथा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
बारामतीत दहा वर्षांत ३ हजार ३०० कोटींची विकासकामे झाली.. बारामतीचे उत्पन्न होते ३३० कोटी!

विक्रम वरे, बारामती

बारामतीत सन २०१६ मध्ये उत्पन्न होते १८ कोटी. ते उत्पन्न आता ३३० कोटींवर पोचले, मात्र या शहरात मी टप्प्याटप्प्याने ३ हजार कोटींचा निधी आणून विकासाची कामे झाली. शहरात जवळपास २६९ विकासकामे झाली. आता १६७ विकासाची कामे सुरू आहेत. एकूणच ४३३ सर्व कामे हाती घेतली आहेत. ही फक्त बारामतीची नाही, तर बारामतीच्या विकासाची निवडणूक आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

बारामती नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना त्यांनी विकासाभिमुख विचार मांडत, ही निवडणूक केवळ बारामतीची नसून बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठीची निवडणूक आहे, असे स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले, पौर्णिमा तावरे नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या, त्याला आता दहा वर्षे झाली आहेत. या काळात बारामतीत अनेक विकासकामे झाली, पण अजून खूप काही करायचं बाकी आहे. बारामती हे आपलं घर आहे इथला प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबाचा भाग आहे.

ते पुढे म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत बारामती नगरपालिकेचे उत्पन्न सुमारे ३०० कोटी रुपये इतके झाले आहे, मात्र आपण सर्वांनी मिळून बारामतीमध्ये ३,३०० कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत.हा फरक आपल्या नियोजनक्षमतेचा आणि लोकांच्या विश्वासाचा पुरावा आहे.”

पवार यांनी सांगितले की, शहरात अनेक नवीन उपक्रम सुरू आहेत, त्यामध्ये नवीन बगीच्यांची उभारणी, पायाभूत सुविधा मजबूत करणे, स्वच्छता आणि सौंदर्यीकरण प्रकल्प यांचा समावेश आहे.जेवढं काम केलं, तेवढं अजून कमीच आहे.आपल्याला बारामतीला आधुनिक आणि आदर्श शहर बनवायचं आहे, असेही त्यांनी म्हटले.

उमेदवारी संदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, जे उमेदवारी मागतात, त्यांना निवडून आल्यानंतर जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. घरपट्टी, पाणीपट्टी यांसारख्या थकबाकी वेळेवर भरल्या पाहिजेत. काही माजी नगरसेवक ‘दादा, शेवटची संधी द्या’ असं म्हणत आहेत, पण आपण सर्वांनी एकत्र राहून योग्य लोकांची निवड करायला हवी.

या वेळी त्यांनी विरोधकांवरही टीका करत म्हटलं, काही जण आपल्या विरोधात एकत्र येऊन पॅनल बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जनतेचा विश्वास आपल्यावर आहे.बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३२५ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे, तर मतदारसंख्या सुमारे १ लाख २ हजार इतकी आहे. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला, तुम्ही मला आणि माझ्या घड्याळाला (एनसीपीच्या चिन्हाला) साथ द्या. प्रत्येकजण ताकदीचा आहे, पण मी सगळं बारकाईने पाहतो आहे.चला, बारामतीच्या विकासासाठी एकदिलाने काम करूया. असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

Next Post
सांगवीच्या पोरांनी इतिहास घडवला…जिल्हा परिषद शाळेची मुले निघाली अमेरिका दौऱ्यावर!

सांगवीच्या पोरांनी इतिहास घडवला…जिल्हा परिषद शाळेची मुले निघाली अमेरिका दौऱ्यावर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group