• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शन धारकांसाठी मोठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अखेर अधिकृत मान्यता!

tdadmin by tdadmin
October 28, 2025
in सामाजिक, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शन धारकांसाठी मोठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अखेर अधिकृत मान्यता!

मुंबई : महान्यूज लाईव्ह

देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) स्थापनेला अखेर अधिकृत मान्यता दिली आहे.या आयोगाच्या शिफारशींमुळे देशातील सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

18 महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या कार्यक्षेत्राच्या अटींना हिरवा कंदील देण्यात आला.आयोगाला 18 महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयोगाचे नेतृत्व कोण करणार?
नव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रंजन असतील.
सदस्य म्हणून प्रा. पुलक घोष (आयआयएम बंगळुरू), पंकज जैन (सचिव, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वाढीव पगार कधीपासून लागू होणार?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आयोगाच्या शिफारशींच्या आधारे वेतन आणि निवृत्तीवेतन वाढ 2027 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
मात्र, ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी मानली जाईल. जर उशीर झाला, तर कर्मचाऱ्यांना एरिअर (थकबाकी वेतन) देखील मिळेल.

आठवा वेतन आयोग खालील प्रमुख मुद्द्यांवर शिफारशी करणार 1. देशाची आर्थिक परिस्थिती आणि वित्तीय शिस्त राखणे. 2.विकास आणि कल्याणकारी योजनांसाठी संसाधनांची उपलब्धता. 3) नॉन- कॉन्ट्रिब्युटरी पेन्शन स्कीम्सचा आर्थिक भार आणि टिकाऊपणा. 4) आयोगाच्या शिफारशींचा राज्य सरकारांच्या अर्थस्थितीवर परिणाम5. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (PSUs) आणि खाजगी क्षेत्रातील वेतनरचनेचा तुलनात्मक अभ्यास

दर 10 वर्षांनी होतो वेतन आयोगाचा आढावा

केंद्र सरकार दर दहा वर्षांनी वेतन आयोग स्थापन करते.
यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तीवेतन आणि इतर सेवा अटींचा पुनर्विचार केला जातो.2016 साली लागू झालेला सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) 1 जानेवारी 2016 पासून प्रभावित झाला होता. त्याचप्रमाणे, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे.

Next Post
सोमवारी बारामतीत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा!बारामतीतील प्रमुख मार्ग ठप्प; नागरिक त्रस्त, पोलिसांचे दुर्लक्ष

सोमवारी बारामतीत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा!बारामतीतील प्रमुख मार्ग ठप्प; नागरिक त्रस्त, पोलिसांचे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group