• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शालेय मुलींची छेड काढाल तर खबरदार…! गंभीर कारवाई करण्याचा रोडरोमीओंना पोलिसांचा इशारा!

Maha News Live by Maha News Live
December 9, 2021
in आरोग्य, आर्थिक, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

इंदापूर शहर व परिसरातील गुन्हेगारी उध्वस्त करणार : पोलीस निरीक्षक तयुब मुजावर

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

कायदा सुव्यवस्था राखण्यास पोलीस कटीबद्ध असून इंदापूर शहर व परिसर गुन्हेगार मुक्त करायचं आहे,असे सांगत इंदापूर शहर व परिसरातील गुन्हेगारी उध्वस्त करणार असल्याचा इशारा इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तयूब मुजावर यांनी दिला.

आज (दि.९) तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तयूब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे पोलीस क्षेत्रातील प्रमुख पोलीस अधिकारी, बिट अंमलदार, कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, महिला दक्षता समितीच्या सदस्यांच्या समवेत तक्रार निवारण दिन कार्यक्रम पार पडला.

यामध्ये गावागावांतील बँक, सराफ कट्टा, यांच्या सुरक्षा बाबत, महिला व शिक्षण घेत असणाऱ्या मुलींना होणारा त्रास, अपराध व त्या विषयी घ्यावयाची दक्षता, गावागावात शांतता व सलोखा राहावा तसेच कोविड बाबत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे गावागावातील तक्रादार यांच्या समस्या बाबत माहिती घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला गेला. तसेच दक्षता ठेवणे बाबतच्या सर्वांना सूचना देण्यात आल्या.

पोलीस निरीक्षक तयूब मुजावर म्हणाले की,कायदा सुव्यवस्था राखण्यास पोलीस कटीबद्ध असून इंदापूर शहर व परिसर गुन्हेगार मुक्त करायचं आहे. इंदापूर शहराचे व शहरातील मालमतेचे संरक्षण करणे पोलिसांची जबाबदारी असून दररोज गस्तीसाठी पाच ते सहा गाड्या फिरत आहेत. पोलीस खात्याचे काम चांगले आहे.

सध्या विद्यालय व महाविद्यालय सुरू झाल्याने अनेक मुलींच्या बाबतीत छेडछाडीची प्रकरणे घडताना दिसून येत आहेत.अशा प्रकरणाबाबत गांभीर्याने लक्ष देऊन छेडछाड करणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी त्यांच्यावर कायदेशीर असे गंभीर कारवाई करण्यात येईल. यामध्ये मुलगी अल्पवयीन असेल तर संबंधित व्यक्तीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशाराही यावेळी मुजावर यांनी दिला.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनीही मार्गदर्शन केले. अनेक गावातील पोलीस पाटलांच्या गावातील तक्रारी मांडल्या. यावेळी पोलीस निरीक्षक मुजावर यांनी इंदापूर तालुक्यातील अनेक गावातील तक्रारी सोडवल्या. सूत्रसंचालन पवन भोईटे यांनी केले.

Next Post

पुणे येथील यशोधन ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत पाखिरे वस्तीवरील मुलांना सायकलींचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group