• Contact us
  • About us
Tuesday, September 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांच्या नव्या व्हिडीओने राज्यात राजकीय भूकंप

Maha News Live by Maha News Live
May 30, 2020
in शेती शिवार, महिला विश्व, उत्तर महाराष्ट्र, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, लाईव्ह, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
माजी आमदार हर्षवर्धन जाधवांच्या नव्या व्हिडीओने राज्यात राजकीय भूकंप

केंद्रीय मंत्री व सासरे रावसाहेब दानवेंविरोधात व्हिडीओ क्लिप करून आत्महत्येची धमकी..

पुणे : महान्यूज लाईव्ह
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरोधात गंभीर आरोप करणारा व्हिडीओ केला असून आपला मृत्यू झाल्यास रावसाहेब दानवे यांना जबाबदार धरावे असे म्हटले आहे. या व्हिडीओने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे.

हर्षवर्धन जाधव या व्हिडीओत काय म्हणालेत पहा

हर्षवर्धन जाधव मागील आठवड्यातच माझी उत्तराधिकारी संजना या असतील असे सांगत राजकारणातून सन्यांस घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लागलीच काही दिवसांतच जाधव यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोप करीत महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेची राळ उधळून दिली. दानवे कुटुंब आपल्या मरणावर उठल्याचे अप्रत्यक्ष सांगत रावसाहेब दानवे हे खोटे गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोप केला आहे. दानवे यांच्या मुलीशी लग्न केल्यानंतर पहिले अपत्य झाल्यानंतर पत्नी संजना यांच्याशी वैवाहिक संबंध उरले नसल्याचा दावा केला आहे. २००४ मध्येच मी शिवसेनेकडून आमदार झालो असतो, मात्र शिवसेनेची ऑफर माझ्यापर्यंत पोचवली नाही व प्रचंड त्रास दिला. मला आमदारकीच्या वेळी देखील १२ हजार चौरस फूटाचा बंगला विकावा लागला, मात्र लोकांमध्ये दानवे यांनी निवडणूकीला पैसे पुरवल्याचे पेरले, माझी जमीन विकली,. तुम्हीच कमी दराने घेतली असा आरोपही जाधव यांनी केला आहे. मी गरीब होत गेलो आणि तुम्ही मात्र हेलिकॉप्टरमधून कसे फिरू लागला. माझा मतदारसंघ बागायती व तुमचा दुष्काळी कसा? माझ्य़ा आईबाबतही तुम्ही भिकारी आहेत असा आरोप केला, मात्र माझी आई काटकसरी व आम्ही मध्यमवर्गीय आहोत. म्हणूनच पावशेराने दुध ती खरेदी करायची, आता दानवेसाहेब, तुम्ही जगा व मला जगू द्या, नाहीतर मी आत्महत्या करीन, तुम्हीही अडचणीत याल. असा इशारा जाधव यांनी या २० मिनीटांच्या व्हिडिओमध्ये दिला आहे. मी आता कोचिनला निघालोय, सोबत सायनाईडच्या गोळ्या घेतल्या आहेत, खोटे गुन्हे लादण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर मी जीव देईन, परंतू तुमचे सारे व्हिडीओ बाहेर काढेन अशी धमकी व इशाराही जाधव यांनी दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मोहिते पाटील, मुंडे, तटकरे आदी राजकीय कुटुंबांनंतर दानवे- जाधव यांच्यातील अंतर्गत कौटुंबिक कलह यानिमित्ताने खूपच उजेडात आल्याने राजकीय घराण्यांमध्ये सारे काही आलबेल नसते यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Tags: bjpharshwardhan jadhavraosaheb danave
Next Post
कोरोनाविरोधात लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा

दौंड मध्ये कोरोना ने घेतला दुसरा बळी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group