• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निलेश राणेजी.. काळजी नसावी, पवारसाहेबांनी कोंबडीपालनाला देखील मदत करण्याचं आवाहन केलंय…

Maha News Live by Maha News Live
May 16, 2020
in राजकीय, मुंबई, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
निलेश राणेजी.. काळजी नसावी, पवारसाहेबांनी कोंबडीपालनाला देखील मदत करण्याचं आवाहन केलंय…

बारामती : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्य सरकारवर टिका करणार्‍या राणेपितापुत्रांना नेटकर्‍यांनी घायाळ केले होते, मात्र आज आमदार रोहित पवार यांनी राणे यांना कुक्कुटपालन क्षेत्राच्या मदतीवरून जोरदार झटका दिला. साखर उद्योगास मदतीबाबत शरद पवार यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रावरून टिका केल्यानंतर रोहित पवार यांनी निलेश राणे यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना पवारसाहेबांनी कुक्कुटपालनाला देखील मदत करण्याचे आवर्जून आवाहन केल्याचे नमूद करून राणे यांच्या वर्मी शब्दबाण सोडला आहे.

आमदार रोहित पवार हे कोरोनाच्या काळात सातत्याने राज्य सरकारची बाजू मांडत तसेच जनतेची बाजू सरकारपर्यंत पोचविण्याचे काम करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनाही ते अंगावर घेत आहेत. अशातच काल माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून साखर उद्योगास आर्थिक मदत करावी असे आवाहन केले आहे. यासंदर्भात पवार यांनी केंद्र सरकारला सहा कलमी उपाययोजना सांगितली आहे. त्यावरून आज भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटरवर टिका केली.

राणे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालं पाहिजे, साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षोनवर्षे साथ देत आलेत, तरी वाचवा? असे नमूद केले. त्याची त्वरीत दखल घेत आमदार रोहित पवार यांनी पलटवार करीत राणे यांना नाजूक परंतू जोरदार प्रत्युत्तर दिले. रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटरवर उत्तरादाखल, मी आपणास सांगू इच्छितो की, पवारसाहेबांनी साखर उद्योगासह कुक्कुटपालन उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी. अशा शब्दांत त्यांनी पलटवार दिला आणि त्याची आज दिवसभर राज्यभर चर्चा झाली.

Tags: Corona VirusMLA Rohit PawarNilesh RaneRohit Pawar ReplyStayHomeStaySafe
Next Post
माळेगावात एकास कोरोनाची लागण

दौंड शहरात कोरोनाचा शिरकाव; एका दिवसांत तालुक्यात पाच कोरोना रूग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group