कोरोनाशी झुंजणाऱ्या योद्ध्यांनी पार पाडली सामाजिक जबाबदारी; डॉक्टर्स डे निमित्त बारामतीत रक्तदान शिबिर
बारामती : महान्यूज लाईव्ह बारामती येथील इंडियन मेडिकल असोशिएशनच्या माध्यमातून डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बारामती आणि ...










