• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका सामान्य साखर कामगाराचा मुलगा शिकून कारखान्यात फायनान्स मॅनेजर झाला.. आता तर थेट कार्यकारी संचालकपदासाठी हनुमान उडी..! 

tdadmin by tdadmin
February 12, 2025
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
एका सामान्य साखर कामगाराचा मुलगा शिकून कारखान्यात फायनान्स मॅनेजर झाला.. आता तर थेट कार्यकारी संचालकपदासाठी हनुमान उडी..! 

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

ज्ञानेश्वर रायते, बारामती.

त्यांचे वडील आजही एका साखर कारखान्यात फिडपंप मॅन म्हणून काम करतात. एका सामान्य साखर कारखाना कामगाराच्या या मुलाने उच्च शिक्षण घेत वित्तीय क्षेत्रात जबाबदारी सांभाळली. फायनान्स मॅनेजर म्हणून काम करता करता याच मुलाने वडिलांचे नाव आणखी मोठे करत आता थेट साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदावर आपले नाव कोरले आहे.. ही हनुमान उडी घेतली आहे, पंढरपूर तालुक्यातील करोळे गावच्या हनुमंत करवर यांनी!

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालक पदाच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लेखी परीक्षा घेतली जाते व मुलाखतीमधील गुणपत्रकानुसार कार्यकारी संचालक निश्चित केले जातात. तालुक्यातील भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये फायनान्स मॅनेजर म्हणून कार्यरत असणारे हनुमंत नवनाथ करवर यांची कार्यकारी संचालक (एमडी) पॅनललिस्ट मध्ये नियुक्ती झाली आहे.

कारखान्यात वित्तीय व्यवस्थापक म्हणून काम करता करता करवर यांनी केलेले या कामगिरीबद्दल कारखान्याच्या वतीने अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संचालक अॅड. रणजित निंबाळकर, नारायण कोळेकर, राजेंद्र गावडे, रसिक सरक, बारामती पंचायत समितीचे माजी सभापती अशोक नवले, कामगार नेते युवराज रणवरे आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. 

करवर हे छत्रपती कारखान्यात सन २०२० पासून वित्तीय व्यवस्थापन करत आहेत. करवर हे करोळे (ता. पंढरपूर) येथील मूळ रहिवासी असून आतापर्यंत त्यांनी माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे कारखाना, बबनराव शिंदे, शरयू अॅग्रो या कारखान्यात काम केले आहे. 

यावर्षी ५० जणांना नव्याने कार्यकारी संचालक पदाची नियुक्ती झाली. त्यांचे वडील आजही श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात फीडपंपमन म्हणून कार्यरत आहेत. एका सामान्य साखर कारखान्यातील कामगाराच्या मुलाने घेतलेली ही गरुड झेप त्यामुळेच कौतुकास्पद आहे.

Next Post
८ व्या पुणे जिल्हा आंतरशालेय कराटे स्पर्धेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचे जिल्ह्यात वर्चस्व! 14 शाळांनी 25 सुवर्ण, 15 रौप्य व 15 कांस्यपदके पटकावली!

८ व्या पुणे जिल्हा आंतरशालेय कराटे स्पर्धेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचे जिल्ह्यात वर्चस्व! 14 शाळांनी 25 सुवर्ण, 15 रौप्य व 15 कांस्यपदके पटकावली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group