• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना 14 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार

Maha News Live by Maha News Live
October 11, 2020
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

इंदापूर : महान्यूज लाईव्ह

 कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाने या गळीत हंगामासाठी  14 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे अशी माहिती राज्याचे माजी सहकार मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

याचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज फेसबुक पेज वर पाहू शकता


                  कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2020- 21 चा 31 वा गळीत हंगाम शुभारंभ व गव्हाण पूजन समारंभ आज विधिवत पुजेसह  राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी कारखाना या हंगामात विक्रमी ऊस गाळप करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी आवश्यक ती तोडणी वाहतूक यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रामध्ये हजर झालेले आहे तसेच या हंगामामध्ये डिस्टीलरीचे उत्पादन एक कोटी तीस लाख लिटर, सहवीज निर्मिती तीन कोटी युनिट, बायोगॅस बारा लाख घनमीटर, सेंद्रिय खत 4 लाख  बॅग, कंपोस्ट खत 24 हजार मेट्रीक टन व जैविक खते /औषधे 20 हजार लिटर एवढे उत्पादन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कारखान्याने या हंगामामध्ये ठेवले आहे.


    मागील वर्षीच्या गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या उसाची उर्वरित एफ. आर. पी. ची रक्कम लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करीत आहोत अशी ग्वाही  हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली. तसेच चालू गळीत हंगामामध्ये गाळप होणाऱ्या उसास आजूबाजूचे कारखान्यांच्या बरोबरीने उसाला दर दिला जाईल व दर पंधरवड्याला उसाची बिले व ऊस तोडणी वाहतूक दाराची बेल संबंधित सभासदांचे व वाहतूकदारांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहोत असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.


   यावर्षी आपले कार्यक्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळेच कारखान्यास उसाची उपलब्धता मुबलक आहे. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे वाहतूकदार, तोडणी मुकादम व सर्व कामगार यांच्या सहकार्याने कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करून हा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा मानस पाटील यांनी रयतव्यक्त केला.


     या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक भरत शहा, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, यशवंत वाघ, मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, वसंत मोहोळकर, केशव दुर्गे ,अतुल व्यवहारे, राजेंद्र चोरमले, पांडुरंग गलांडे ,सुभाष भोसले, जयश्री नलवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार व सर्व खाते विभाग प्रमुख उपस्थित होते.

   या हंगामामध्ये कर्मयोगी 75 लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन करणार असून उत्पादित इथेनॉल ऑइल कंपन्यांना विक्री करणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Next Post

16 ऑक्टोबरला धनगर समाज रस्त्यावर उतरणारच - प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group