• Contact us
  • About us
Monday, May 11, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावधान! पुणे जिल्ह्यातील ४५ शाळा ‘अनधिकृत’; जिल्हा परिषदेकडून यादी जाहीर, पालकांना प्रवेश न घेण्याचे आवाहन!

tdadmin by tdadmin
May 11, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामती, इंदापूर, मावळ की, राजगड? पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी कोणाची लागणार वर्णी?

पुणे : महान्यूज लाईव्ह

आगामी शैक्षणिक वर्षाचे वेध लागलेले असतानाच, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. सरकारची कोणतीही मान्यता नसताना बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील तब्बल ४५ अनधिकृत शाळांची यादी प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे स्पष्ट आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.

प्रशासनाचा कडक इशारा

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या प्रकरणी कडक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले की, जिल्ह्यातील या ४५ शाळा अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतरही जर या शाळा सुरू राहिल्या, तर संबंधित शाळा व्यवस्थापनासह त्या भागातील गटशिक्षणाधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल.

कुठे किती शाळा अनधिकृत?

शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत शाळांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे : पुणे महापालिका : १२ शाळा अनधिकृत आहेत. यातील ३ शाळांना केवळ ‘इरादा पत्र’ मिळाले आहे, मात्र अंतिम मान्यता मिळालेली नाही. पिंपरी-चिंचवड: ९ शाळा अनधिकृत आहेत. यातील एका शाळेकडे इरादा पत्र असले तरी अंतिम परवानगी नाही. या शाळांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ग्रामीण भाग: २४ शाळा अनधिकृत आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे, ११ शाळांकडे मान्यता असली, तरी त्यांनी मूळ जागेवरून दुसऱ्या ठिकाणी ‘अनधिकृत स्थलांतर’ केले आहे. उर्वरित १३ शाळांकडे कोणतीही मान्यता नाही.

जिल्ह्यातील काही प्रमुख अनधिकृत शाळांची नावे : सेंट झेव्हिअर्स स्कूल (भोर), ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल (सोरतापवाडी, हवेली), न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल (सरडेवाडी, इंदापूर), ईरा पब्लिक स्कूल (इंदापूर), अहिल्या इंग्लिश मीडियम स्कूल (काझड, इंदापूर), जयश्री इंग्लिश मीडियम स्कूल (ठाकूरवस्ती, सोळू, खेड), ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल (मरकळ, खेड), ज्ञानज्योत इंग्लिश मीडियम स्कूल (पद्मावती रस्ता, आळंदी, खेड),

छत्रपती शिवाजी राजे विद्यालय (आळंदी केळगाव रोड, खेड), हम्पी-डम्पी प्री स्कूल देव कृपा मॉल (वाडा रोड, खेड), सरस्वती विद्यालय (आळंदी केळगाव रोड, खेड), जीझस क्राइस्ट इंग्लिश मीडियम स्कूल (कामशेत मावळ), सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल (नवलाख उंबरे, मावळ), एंजल हाय (दत्तवाडी नेरे, मळशी), क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल (जांबे, खेड),

श्री श्री रवीशंकर विद्यामंदिर (भूगाव, मुळशी), चाणक्य ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट (मुळशी), सरस्वी क्लासेस (पिरंगुट मुळशी), एटिट इंटरनॅशनल स्कूल (कासार आंबोली, मुळशी), पेरीविकल इंग्लिश मीडियम स्कूल (पिरंगुट, मुळशी), श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल (वीर, पुरंदर), सेंट चावरा स्कूल (सरदवाडी, शिरूर).

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group